Questions

वाक्ये लेखननियमांनुसार लिहा : [1M]

Take a timed test

3 questions · self-marked practice — reveal the answer and mark yourself.

Question 11 Mark
माझ्या मनात क्रीकेटचे बिज पेरले गेले आणि उगवले ते असे.
Answer
माझ्या मनात क्रिकेटचे बीज पेरले गेले आणि उगवले ते असे.
View full question & answer
Question 21 Mark
त्याचा काहि उपयोग व्हायचा नाहि.
Answer
त्याचा काही उपयोग व्हायचा नाही.
View full question & answer