Question types

सांख्यिकी question types

26 questions across 3 question groups — pick any mix to generate a Maths - मराठी paper with step-by-step answer keys.

26
Questions
3
Question groups
5
Question types
Sample Questions

सांख्यिकी questions

One sample from each question group in this chapter. Select any group above to see the full set with answer keys.

प्रत्येक विद्यार्थ्याने लावलेली झाड 1 - 3 4 - 6 7 - 9 10 - 12 विद्यार्थी संख्या 7 8 6 4
वरील वारंवारता सारणीतील सामग्रीसाठी वारंवारता बहुभुज काढायचा आहे. 4 – 6 या वर्गातील विद्यार्थी दर्शवण्यासाठीच्या बिंदूंचे निर्देशक ________ आहे.
View full solution
प्रतिलीटर कापलेले अंतर (किमी)12 - 1414 - 1616 - 1818 - 20
कारची संख्या1112207

वरील सामग्रीसाठी कारच्या प्रतिलीटर कापलेल्या अंतराचे मध्यक ______ या वर्गात आहे.

View full solution
वर्गीकृत वारंवारता सारणीतील सामग्रीचा मध्य काढण्यासाठीच्या पुढील सूत्रात $\overline{ X }= A +\frac{\sum f_i u_i}{\sum f_i} \times g$ मध्ये $u_i = .........$
View full solution
वर्गीकृत वांरवारता सारणीतील संचित वारंवारतेचा उपयोग ______ काढण्यासाठी होतो.
View full solution
इमारतीच्या बांधकामाचे विविध खर्च वृत्तालेखाद्वारे दाखवले असता, सिमेंटचा खर्च 75° च्या केंद्रीय कोनाने दाखवला आहे. सिमेंटचा खर्च ₹ 45,000 असल्यास, इमारतीच्या बांधकामाचा एकूण खर्च किती रुपये?
View full solution
खालील वारंवारता वितरण सारणीत $200$ रुग्णांची वये आणि उपचार घेणाऱ्या रुग्णांची एका आठवड्यातील संख्या दिली आहे. त्यावरून रुग्णांच्या वयाचे बहुलक काढा.
वय $($वर्षे$)$ $5$ पेक्षा कमी $5 - 9$ $10 - 14$ $15 - 19$ $20 - 24$ $25 - 29$
रुग्णसंख्या $38$ $32$ $50$ $36$ $24$ $20$
View full solution
चहाच्या $100$ हॉटेलांना पुरवलेले दूध व हॉटेलांची संख्या यांची वर्गीकृत वारंवारता सारणी दिली आहे. त्यावरून पुरवलेल्या दुधाचे बहुलक काढा.
दूध $($लीटर$)$ $1 - 3$ $3 - 5$ $5 - 7$ $7 - 9$ $9 - 11$ $11 - 13$
हॉटेलांची संख्या $7$ $5$ $15$ $20$ $35$ $18$
View full solution
काही कुटुंबांचा मासिक वीजवापर पुढील वर्गीकृत वारंवारता सारणीत दिला आहे. त्यावरून वीजवापराचे बहुलक काढा.
वीजवापर $($युनिट$)$ $0 - 20$ $20 - 40$ $40 - 60$ $60 - 80$ $80 - 100$ $100 - 120$
कुटुंबांची संख्या $13$ $50$ $70$ $100$ $80$ $17$
View full solution
एका दूध संकलन केंद्रावर शेतकऱ्यांकडून संकलित केलेले दूध व लॅक्टोमीटरने मोजलेले दुधातील $($फॅटचे$)$ स्निग्धांशाचे प्रमाण दिले आहे. त्यावरून दुधातील स्निग्धांशाच्या प्रमाणाचे बहुलक काढा
दुधातील स्निग्धांश $(\%)$ $2 - 3$ $3 - 4$ $4 - 5$ $5 - 6$ $6 - 7$
संकलित दूध $($लीटर$)$ $30$ $70$ $80$ $60$ $20$
View full solution
एका दिवशी दूध विक्री केंद्रावरून $50$ ग्राहकांना वितरित केलेल्या दुधाची वारंवारता वितरण सारणी दिलेली आहे. त्यावरून वितरित केलेल्या दुधाचा मध्य सरळ पद्धतीने काढा.
दूध वितरण $($लीटर$)$ $1 - 2$ $2 - 3$ $3 - 4$ $4 - 5$ $5 - 6$
ग्राहक संख्या $17$ $13$ $10$ $7$ $3$
View full solution
विविध कारखान्यांमध्ये उत्पादन होणाऱ्या दिव्यांची संख्या खालील सारणीत दिली आहे. त्यावरून दिव्यांच्या उत्पादनाचा मध्यक काढा.
दिव्यांची संख्या $($हजार$)$ $30 - 40$ $40 - 50$ $50 - 60$ $60 - 70$ $70 - 80$ $80 - 90$ $90 - 100$
कारखान्यांची संख्या $12$ $35$ $20$ $15$ $8$ $7$ $8$
View full solution
मुंबई$-$पुणे द्रुतगतीमार्गाच्या वाहतुकीचे नियंत्रण करणाऱ्या पोलीस चौकीवर केलेल्या सर्वेक्षणात पुढीलप्रमाणे निरीक्षणे आढळली. दिलेल्या नोंदींचे मध्यक काढा.
वाहनांची गती $($किमी/तास$)$ $60 - 64$ $65 - 69$ $70 - 74$ $75 - 79$ $80 - 84$ $85 - 89$
वाहनांची संख्या $10$ $34$ $55$ $85$ $10$ $6$
View full solution
एका आमराईतील आंब्याची झाडे व प्रत्येक झाडापासून मिळालेल्या आंब्यांची संख्या यांचे वारंवारता वितरण दिले आहे. त्यावरून दिलेल्या सामग्रीचे मध्यक काढा.
आंब्यांची संख्या $50 - 100$ $100 - 150$ $150 - 200$ $200 - 250$ $250 - 300$
झाडांची संख्या $33$ $30$ $90$ $80$ $17$
View full solution
खालील सारणीत एका सॉफ्टवेअर कंपनीतील दैनंदिन कामाचे तास व तेवढा वेळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या दिली आहे. त्यावरून कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामाच्या तासांचे मध्यक काढा.
दैनंदिन कामाचे तास $8 - 10$ $10 - 12$ $12 - 14$ $14 - 16$
कर्मचाऱ्यांची संख्या $150$ $500$ $300$ $50$
View full solution
एका कारखान्यातील $150$ कामगारांची साप्ताहिक पगाराची वारंवारता वितरण सारणी दिली आहे. त्यावरून कामगारांच्या साप्ताहिक पगाराचा मध्य, 'मध्यप्रमाण विचलन' पद्धतीने काढा.
साप्ताहिक पगार $(₹)$ $0 - 500$ $500 - 1000$ $1000 - 1500$ $1500 - 2000$ $2000 - 2500$
कामगारांची संख्या $35$ $28$ $32$ $15$ $10$
View full solution

Generate a सांख्यिकी paper free

Pick question groups from the list above, set marks and difficulty, and export a branded PDF with step-by-step answer keys. First 3 chapters free — no signup.

Download App