Question 11 Mark
प्रत्येक विद्यार्थ्याने लावलेली झाड 1 - 3 4 - 6 7 - 9 10 - 12 विद्यार्थी संख्या 7 8 6 4
वरील वारंवारता सारणीतील सामग्रीसाठी वारंवारता बहुभुज काढायचा आहे. 4 – 6 या वर्गातील विद्यार्थी दर्शवण्यासाठीच्या बिंदूंचे निर्देशक ________ आहे.
वरील वारंवारता सारणीतील सामग्रीसाठी वारंवारता बहुभुज काढायचा आहे. 4 – 6 या वर्गातील विद्यार्थी दर्शवण्यासाठीच्या बिंदूंचे निर्देशक ________ आहे.
Answer
View full question & answer→वरील वारंवारता सारणीतील सामग्रीसाठी वारंवारता बहुभुज काढायचा आहे. 4 – 6 या वर्गातील विद्यार्थी दर्शवण्यासाठीच्या बिंदूंचे निर्देशक (5, 8) आहे.