Questions

शब्दसिद्धी

🎯

Test yourself on this topic

4 questions · timed · auto-graded

Question 12 Marks
'खळखळ 'सारखे चार अभ्यस्त शब्द लिहा.
Answer
(i) हळहळ (ii) कळकळ (iii) मळमळ (iv) सळसळ.
View full question & answer
Question 22 Marks
'आळू' हा प्रत्यय लावून चार शब्द लिहा.
Answer
(i) लाजाळू (ii) झोपाळू (iii) मायाळू (iv) विसराळू.
View full question & answer
Question 32 Marks
'आड' हा उपसर्ग लावून चार शब्द लिहा.
Answer
(i) आडवाट (ii) आडनाव (iii) आडकाठी (iv) आडवळण.
View full question & answer
Question 42 Marks
पुढील आकृतीतील शब्दांचे वर्गीकरण करा :
दंगामस्ती, भांडखोर, टाकाऊ, आहार
Answer
प्रत्ययघटितउपसर्गघटितअभ्यस्त
भांडखोर, टाकाऊआहारदंगामस्ती
View full question & answer
शब्दसिद्धी - मराठी - कुमारभारती STD 10 Questions - Vidyadip