Question types

Civics ch 3 राजकीय पक्ष question types

11 questions across 3 question groups — pick any mix to generate a Social Studies paper with step-by-step answer keys.

11
Questions
3
Question groups
5
Question types
Sample Questions

Civics ch 3 राजकीय पक्ष questions

One sample from each question group in this chapter. Select any group above to see the full set with answer keys.

Q 1MCQ1 Mark
जस्टीस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळीचे रूपांतर $..........$ या राजकीय पक्षात झाले.
  • A
    आसाम गण परिषद
  • B
    शिवसेना
  • द्रविड मुनेत्र कळघम
  • D
    जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स

Answer: C.

View full solution
Q 2MCQ1 Mark
नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष $.........$ येथे आहे.
  • A
    ओडिशा
  • B
    आसाम
  • C
    बिहार
  • जम्मू आणि काश्मीर

Answer: D.

View full solution
Q 3MCQ1 Mark
राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात, तेव्हा त्या संघटनांना $...........$ म्हटले जाते.
  • A
    सरकार
  • B
    समाज
  • राजकीय पक्ष
  • D
    सामाजिक संस्था

Answer: C.

View full solution
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

‘शिरोमणी अकाली दल’ हा राष्ट्रीय पक्ष आहे.

  • बरोबर

  • चूक

View full solution
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते.

  • बरोबर

  • चूक

View full solution
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

राजकीय पक्ष या सामाजिक संघटनाच असतात.

  • बरोबर

  • चूक

View full solution

Generate a Civics ch 3 राजकीय पक्ष paper free

Pick question groups from the list above, set marks and difficulty, and export a branded PDF with step-by-step answer keys. First 3 chapters free — no signup.

Download App