Question 11 Mark
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
हू वेअर द शूद्राज - वंचितांचा इतिहास
स्त्रीपुरुष तुलना - स्त्रीवादी लेखन
द इंडियन वॉर ऑफ इन्डिपेन्डन्स १८५७ - मार्क्सवादी इतिहास
ग्रँड डफ - वसाहतवादी इतिहास
Answer
View full question & answer→द इंडियन वॉर ऑफ इन्डिपेन्डन्स १८५७ - मार्क्सवादी इतिहास
दुरुस्त केलेली योग्य जोडी: द इंडियन वॉर ऑफ इंडिपेन्डन्स: १८५७ - राष्ट्रवादी इतिहास