Question types

History ch 2 इतिहासलेखन भारतीय परंपरा question types

12 questions across 4 question groups — pick any mix to generate a Social Studies paper with step-by-step answer keys.

12
Questions
4
Question groups
5
Question types
Sample Questions

History ch 2 इतिहासलेखन भारतीय परंपरा questions

One sample from each question group in this chapter. Select any group above to see the full set with answer keys.

Q 1MCQ1 Mark
हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद ______ यांनी केला.<
  • A
    जेम्स मिल
  • फ्रेडरिक मॅक्सम्युलर
  • C
    माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन
  • D
    जॉन मार्शल

Answer: B.

View full solution
Q 2MCQ1 Mark
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक ______ हे होते.
  • अलेक्झांडर कनिंगहॅम
  • B
    विल्यम जोन्स
  • C
    जॉन मार्शल
  • D
    फ्रेडरिक मॅक्सम्युलर

Answer: A.

View full solution
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.

  • हू वेअर द शूद्राज - वंचितांचा इतिहास

  • स्त्रीपुरुष तुलना - स्त्रीवादी लेखन

  • द इंडियन वॉर ऑफ इन्डिपेन्डन्स १८५७ - मार्क्सवादी इतिहास

  • ग्रँड डफ - वसाहतवादी इतिहास

View full solution
पुढील तक्ता पूर्ण करा.

जेम्स मिल द हिस्टरी ऑफ ब्रिटिश इंडिया
जेम्स ग्रँड डफ ______
______

द हिस्टरी ऑफ इंडिया

श्री.अ.डांगे ______
______ हू वेअर द शूद्राज
View full solution
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे.

View full solution
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

प्रादेशिक इतिहासलेखनाला चालना मिळाली.

View full solution
इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा.
View full solution

Generate a History ch 2 इतिहासलेखन भारतीय परंपरा paper free

Pick question groups from the list above, set marks and difficulty, and export a branded PDF with step-by-step answer keys. First 3 chapters free — no signup.

Download App