Questions

MCQ

Take a timed test

2 questions · auto-graded multiple-choice test.

MCQ 11 Mark
हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद ______ यांनी केला.<
  • A
    जेम्स मिल
  • फ्रेडरिक मॅक्सम्युलर
  • C
    माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन
  • D
    जॉन मार्शल
Answer
Correct option: B.
फ्रेडरिक मॅक्सम्युलर
हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद फ्रेडरिक मॅक्सम्युलर यांनी केला.
View full question & answer
MCQ 21 Mark
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक ______ हे होते.
  • अलेक्झांडर कनिंगहॅम
  • B
    विल्यम जोन्स
  • C
    जॉन मार्शल
  • D
    फ्रेडरिक मॅक्सम्युलर
Answer
Correct option: A.
अलेक्झांडर कनिंगहॅम
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कनिंगहॅम हे होते.

स्पष्टीकरण:

विसाव्या शतकात ब्रिटिशांच्या राजवटीत भारतीय पुरातत्त्वाच्या अभ्यासास सुरुवात झाली. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कनिंगहॅमच्या देखरेखीखाली अनेक प्राचीन स्थळांचे उत्खनन केले गेले. त्यासाठी त्यांनी प्रामुख्याने बौद्ध ग्रंथामध्ये उल्लेख असलेल्या स्थळांवर लक्ष केंद्रित केले.

View full question & answer