MCQ 11 Markएक घनमीटर घनफळ असलेल्या घनाच्या बाजूची लांबी किती?A1 सेमीB10 सेमी✓100 सेमीD1000 सेमीAnswerCorrect option: C. 100 सेमी100 सेमीView full question & answer→
MCQ 21 Mark0.01 सेमी बाजू असलेल्या घनाचे घनफळ किती घसेमी?A1B0.001C0.0001D1.0E-6Answer0.000001 सेमी3View full question & answer→
MCQ 31 Markएक शंकू वितळवून त्याच्या तळाच्या त्रिज्येएवढ्याच त्रिज्येची वृत्तचिती तयार केली. जर वृत्तचितीची उंची 5 सेमी असेल तर शंकूची उंची किती?✓15 सेमीB10 सेमीC18 सेमीD5 सेमीAnswerCorrect option: A. 15 सेमी15 सेमीView full question & answer→
MCQ 41 Mark5 सेमी त्रिज्येच्या वृत्तचितीचे वक्रपृष्ठफळ 440 सेमी2 असल्यास त्या वृत्तचितीची उंची किती?✓$\frac{44}{\pi}$ सेमीB22π सेमीC14π सेमीD$\frac{22}{\pi}$ सेमीAnswerCorrect option: A. $\frac{44}{\pi}$ सेमी$\frac{44}{\pi}$ सेमीView full question & answer→
MCQ 51 Markतळाची त्रिज्या 7 सेमी व उंची 24 सेमी असलेल्या शंकूचे वक्रपृष्ठफळ किती?A440 सेमी $^2$B550 सेमी $^2$C330 सेमी $^2$D10 सेमी $^2$Answer550 सेमी2 View full question & answer→
MCQ 61 Markकंसाचे माप 90° आणि त्रिज्या 7 सेमी असलेल्या वर्तुळपाकळीची परिमिती काढाA44 सेमी✓25 सेमीC36 सेमीD56 सेमीAnswerCorrect option: B. 25 सेमी25 सेमीView full question & answer→
MCQ 71 Mark44 सेमी लांबी असलेल्या वर्तुळकंसाचे माप 160° असेल तर त्या वर्तुळाचा परीघ किती?A66 सेमीB44 सेमीC160 सेमी✓99 सेमीAnswerCorrect option: D. 99 सेमी99 सेमीView full question & answer→
MCQ 81 Markजर वर्तुळाचा परीघ व वर्तुळाचे क्षेत्रफळ यांचे गुणोत्तर 2ः7 असेल तर वर्तुळाचा परीघ किती?A14πB$\frac{7}{\pi}$C7πD$\frac{14}{\pi}$Answer$14 \pi$View full question & answer→