Question types

महत्त्वमापन question types

54 questions across 5 question groups — pick any mix to generate a Maths - मराठी paper with step-by-step answer keys.

54
Questions
5
Question groups
5
Question types
Sample Questions

महत्त्वमापन questions

One sample from each question group in this chapter. Select any group above to see the full set with answer keys.

एक घनमीटर घनफळ असलेल्या घनाच्या बाजूची लांबी किती?
  • A
    1 सेमी
  • B
    10 सेमी
  • 100 सेमी
  • D
    1000 सेमी

Answer: C.

View full solution
एक शंकू वितळवून त्याच्या तळाच्या त्रिज्येएवढ्याच त्रिज्येची वृत्तचिती तयार केली. जर वृत्तचितीची उंची 5 सेमी असेल तर शंकूची उंची किती?
  • 15 सेमी
  • B
    10 सेमी
  • C
    18 सेमी
  • D
    5 सेमी

Answer: A.

View full solution
5 सेमी त्रिज्येच्या वृत्तचितीचे वक्रपृष्ठफळ 440 सेमी2 असल्यास त्या वृत्तचितीची उंची किती?
  • $\frac{44}{\pi}$ सेमी
  • B
    22π सेमी
  • C
    14π सेमी
  • D
    $\frac{22}{\pi}$ सेमी

Answer: A.

View full solution
तळाची त्रिज्या 7 सेमी व उंची 24 सेमी असलेल्या शंकूचे वक्रपृष्ठफळ किती?
  • A
    440 सेमी $^2$
  • B
    550 सेमी $^2$
  • C
    330 सेमी $^2$
  • D
    10 सेमी $^2$
View full solution
वर्तुळपाकळीची त्रिज्या 7 सेमी आहे. जर वर्तुळपाकळीच्या कंसाचे माप पुढीलप्रमाणे दिलेले आहे, तर त्या वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ काढा.

3 काटकोन

View full solution
वर्तुळपाकळीची त्रिज्या 7 सेमी आहे. जर वर्तुळपाकळीच्या कंसाचे माप पुढीलप्रमाणे दिलेले आहे, तर त्या वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ काढा.
210°
View full solution
वर्तुळपाकळीची त्रिज्या 7 सेमी आहे. जर वर्तुळपाकळीच्या कंसाचे माप पुढीलप्रमाणे दिलेले आहे, तर त्या वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ काढा.
30°
View full solution
आकृती मध्ये एका शंकूछेदाच्या वर्तुळाकार पायांचे परीघ अनुक्रमे 132 सेमी व 88 सेमी आहेत व उंची 24 सेमी आहे. तर त्या शंकूछेदाचे वक्रपृष्ठफळ काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. $\left(\pi=\frac{22}{7}\right)$
परीघ1 = 2πr1 = 132
$r_1=\frac{132}{2 \pi}=\square$ सेमी
परीघ2 = 2πr2 = 88
$r_2=\frac{88}{2 \pi}=\square$ सेमी
शंकूछेदाची तिरकस उंची = l
$I=\sqrt{h^2+\left(r_1-r_2\right)^2}$
$I=\sqrt{\square^2+\square^2}$
I = $\square$ सेमी
शंकूछेदाचे वक्रपृष्ठफळ = $=\pi\left(r_1+r_2\right) l$
$=\pi \times \square \times \square$
= ${\square}$ चौसेमी

View full solution
O आणि P केंद्र असलेली वर्तुळे बिंदू A मध्ये आतून स्पर्श करतात. जर, BQ = 9, DE = 5, तर वर्तुळाच्या त्रिज्या शोधण्यासाठी खालील कृती करा.

उकल: मोठ्या वर्तुळाची त्रिज्या R मानू.
लहान वर्तुळाची त्रिज्या r मानू.
OA, OB, OC आणि OD या मोठ्या वर्तुळाच्या त्रिज्या
∴ OA = OB = OC = OD = R
PQ = PA = r
OQ = OB - BQ =${\square}$
OE = OD - DE = ${\square}$
P केंद्र असलेल्या वर्तुळात दोन जीवांच्या आंतरविभाजनाच्या गुणधर्मानुसार
OQ × OA = OE × OF
${\square}$ xR = ${\square}$ x${\square}$(∵ OE = OF)
R2 - 9R = R2 - 10R + 25
R = ${\square}$
AQ = 2r = AB - BQ
2r = 50 - 9 = 41
r =${\square}$= ${\square}$
View full solution
केंद्र O असलेल्या वर्तुळात PQ ही जीवा आहे. ∠POQ = 90°, आणि छायांकित भागाचे क्षेत्रफळ 114 चौसेमी आहे, तर वर्तुळाची त्रिज्या काढा. (π = 3.14)
View full solution
15 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाची PQ ही जीवा वर्तुळाच्या केंद्राशी $60^{\circ}$ चा कोन करते. त्या जीवेमुळे झालेल्या विशालवर्तुळखंड आणि लघुवर्तुळखंड यांची क्षेत्रफळे काढा. $(\pi=3.14, \sqrt{3}=1.73)$
View full solution
ΔLMN हा समभुज त्रिकोण आहे. LM = 14 सेमी. त्रिकोणाचा प्रत्येक शिरोबिंदू केंद्रबिंदू मानून व 7 सेमी त्रिज्या घेऊन आकृतीत दाखवल्याप्रमाणे तीन वर्तुळपाकळ्या काढल्या. त्यावरून,
(1) A (ΔLMN) = ?
(2) एका वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ काढा.
(3) तीन वर्तुळपाकळ्यांचे एकूण क्षेत्रफळ काढा.
(4) रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढा.
View full solution

Generate a महत्त्वमापन paper free

Pick question groups from the list above, set marks and difficulty, and export a branded PDF with step-by-step answer keys. First 3 chapters free — no signup.

Download App