Question types

३. 'बेटा, मी ऐकतो आहे!' question types

56 questions across 8 question groups — pick any mix to generate a मराठी - अक्षरभारती paper with step-by-step answer keys.

56
Questions
8
Question groups
5
Question types
Sample Questions

३. 'बेटा, मी ऐकतो आहे!' questions

One sample from each question group in this chapter. Select any group above to see the full set with answer keys.

1. आकलन कृती :
(१) आकृतिबंध पूर्ण करा :
(i)
Image

ज्या दिवशी मी तुमच्याकडे फी व चिट्ठी पाठवली, त्याच रात्री नाना वारले. मला धक्काच बसला. ज्यांच्यासाठी शिकत होतो तेच गेल्यावर कशाला आता शिका म्हणून मी व्हायोलिनला हात लावायचा नाही असे ठरवले" "तुम्हांला कदाचित माहीत असेल किंवा नसेलही! माझे नाना एकेकाळी उत्कृष्ट गवई होते; पण त्यांना एकदा कसलासा जबर अपघात झाला व त्या अपघातात ते ठार बहिरे झाले. त्यांना काहीही ऐकू येत नसे. ओठांच्या हालचालींवरून त्यांना काही काही शब्द समजत. बहिरेपणाच्या इतर गैरसोईंपेक्षा संगीतसेवा अंतरली याचाच नानांना धक्का बसला. शेवटी त्यांनी मला काही तरी वाढ्य शिकण्यासाठी उद्युक्त केले. कोणीतरी संगीतशास्त्रासाठी सतत धडपड करत असल्याचे पाहाण्यातच त्यांना अमाप सौख्य मिळत होते, म्हणूनच ते रोज माझ्याबरोबर इथे येत होते; पण त्यांना ऐकू काहीच येत नव्हते. त्यामुळे मला वारंवार खेद व्हायचा, की मी वाजवण्यात कितीही प्रगती व कौशल्य दाखवले तरी माझे नाना काही ते ऐकू शकत नाहीत, या विचाराने मला नानांसमोर मोकळेपणा वाटत नव्हता!" "ज्या दिवशी नाना गेले त्याच दिवशी मी ठरवले, की संगीत बंद! पण दुसऱ्याच क्षणी मनात विचार आला, की माझे नाना तेव्हा माझे वादन ऐकू शकत नव्हते; पण आता माझ्याच शेजारी बसून नक्की ऐकत आहेत. या विचारासरशी, लोकांच्या निंदेकडे लक्ष न देता मी त्याच दिवसापासून व्हायोलिन वाजवायला सुरुवात केली. आज सकाळपर्यंत मी कुठे बाहेर पडलो नव्हतो. चोवीस तास एकच उद्योग, एकच ध्यास ! मी सराव करू लागलो, म्हणजे मला भास व्हायचा, की पुढच्या ताना व सूर मला नानाच सांगत आहेत, तबल्याचा ठेका त्यांनीच धरला आहे व तंबोऱ्याच्या तारांवरून पण त्यांचीच बोटे फिरत आहेत. आज कार्यक्रमाच्या सुरुवातीला, एवढे लोक पाहून मी गडबडून गेलो होतो; पण डोळे मिटून घेताच नानांची मूर्ती डोळ्यांसमोर आली. ते म्हणाले, 'बेटा वाजव, मी ऐकतो आहे.' मला जोर चढला. माझ्या डोळ्यांसमोर प्रेक्षक नव्हते, थिएटर नव्हते, कोणी नव्हते. होते फक्त माझे नाना, मी आणि सूर!" शिरीष गप्प बसला आणि मी काहीच बोलू शकत नव्हतो.

2. आकलन कृती :
(१) चौकटी पूर्ण करा :
(i) चोवीस तास या दोन गोष्टी शिरीषच्या मनात. →________

3. स्वमत कृत्ती :
• पाठातील तुम्हांला सर्वांत आवडलेली गोष्ट सांगून ती सकारण स्पष्ट करा.

View full solution

(i) शिरीषच्या मनात आलेला विचार. →________
(ii) चोवीस तास या दोन गोष्टी शिरीषच्या मनात →________

3. स्वमत कृत्ती :
• शिरीषची भूमिका तुम्हांला कोणता संदेश देते, ते तुमच्या शब्दांत लिहा

(१) असत्य विधान ओळखून लिहा :
(i) नाना गेले त्याच दिवसापासून शिरीषने व्हायोलिन वाजवायला सुरुवात केली.
(ii) शिरीषने लोकांच्या निंदेकडे लक्ष दिले.
(iii) कार्यक्रमाच्या सुरुवातीस शिरीष थोडा गडबडला.
(iv) डोळे मिटून घेताच शिरीषच्या समोर नानांची मूर्ती आली.
(२) चौकटी पूर्ण करा :
(i) नाना गेले त्या दिवशी शिरीषने ठरवले. →________

3. स्वमत कृत्ती :
• शिरीषमधील तुम्हांला समजलेली गुणवैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा.

View full solution

1. आकलन कृती :
(१) घटना व परिणाम लिहा :
(i)

घटना

परिणाम

(i) नानांना जबरदस्त अपघात झाला.

(i)˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙

(ii) संगीतसेवा अंतरली म्हणून

(ii)˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙

(iii) कोणीतरी संगीतशास्त्रासाठी धडपड करावी म्हणून

(iii)˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙

(iv)˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙

(iv) शिरीषला वारंवार खेद वाटायचा.

टाळ्यांच्या कडकडाटाने मी भानावर आलो. शिरीष आत आला व त्याने माझ्या पायांवर डोके ठेवले. मी त्याला उठवत विचारले, "शिरीष,हा काय प्रकार आहे? तू माझ्याकडे न येता आणखीन कुठे शिकत होतास?" डोळे पुशीत शिरीष म्हणाला, "सर, काय ही भलतीच शंका! मी तुम्हांला सर्व सविस्तर सांगतो-
ज्या दिवशी मी तुमच्याकडे फी व चिट्ठी पाठवली, त्याच रात्री नाना वारले. मला धक्काच बसला. ज्यांच्यासाठी शिकत होतो तेच गेल्यावर कशाला आता शिका म्हणून मी व्हायोलिनला हात एकेकाळी उत्कृष्ट गवई होते; पण त्यांना एकदा कसलासा जबर अपघात झाला व त्या अपघातात ते ठार बहिरे झाले. त्यांना काहीही ऐकू येत नसे. ओठांच्या हालचालींवरून त्यांना काही काही शब्द समजत. बहिरेपणाच्या इतर गैरसोईंपेक्षा संगीतसेवा अंतरली याचाच नानांना धक्का बसला. शेवटी त्यांनी मला काही तरी वाढ्य शिकण्यासाठी उद्युक्त केले. कोणीतरी संगीतशास्त्रासाठी सतत धडपड करत असल्याचे पाहाण्यातच त्यांना अमाप सौख्य मिळत होते, म्हणूनच ते रोज माझ्याबरोबर इथे येत होते; पण त्यांना ऐकू काहीच येत नव्हते. त्यामुळे मला वारंवार खेद व्हायचा, की मी वाजवण्यात कितीही प्रगती व कौशल्य दाखवले तरी माझे नाना काही ते ऐकू शकत नाहीत, या विचाराने मला नानांसमोर मोकळेपणा वाटत नव्हता!"

2. आकलन कृती :
(१) योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा :
(i) नानांसमोर वाजवण्यात शिरीषला मोकळेपणा वाटत नव्हता; कारण ˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙
(१) नाना त्याच्या चुका काढत होते.
(२) लेखकांना त्याचे वादन आवडत नव्हते.
(३) त्याने वाजवण्यात कितीही कौशल्य दाखवले तरी नाना ऐकू शकत नव्हते.
(४) त्याची प्रगती कुणालाच समजत नव्हती.
(२) चौकटी पूर्ण करा :
(i) जेव्हा या दोन गोष्टी पाठवल्या तेव्हा नाना वारले होते. →________

3. स्वमत कृत्ती :
• शिरीषची मानसिक घुसमट तुमच्या शब्दांत लिहा.

View full solution

1. आकलन कृती :
(१) आकृतिबंध पूर्ण करा :
(i)
Image

टाळ्यांच्या कडकडाटाने मी भानावर आलो. शिरीष आत आला व त्याने माझ्या पायांवर डोके ठेवले. मी त्याला उठवत विचारले, "शिरीष,हा काय प्रकार आहे? तू माझ्याकडे न येता आणखीन कुठे शिकत होतास?" डोळे पुशीत शिरीष म्हणाला, "सर, काय ही भलतीच शंका! मी तुम्हांला सर्व सविस्तर सांगतो-
ज्या दिवशी मी तुमच्याकडे फी व चिट्ठी पाठवली, त्याच रात्री नाना वारले. मला धक्काच बसला. ज्यांच्यासाठी शिकत होतो तेच गेल्यावर कशाला आता शिका म्हणून मी व्हायोलिनला हात लावायचा नाही असे ठरवले"
"तुम्हांला कदाचित माहीत असेल किंवा नसेलही! माझे नाना एकेकाळी उत्कृष्ट गवई होते; पण त्यांना एकदा कसलासा जबर अपघात झाला व त्या अपघातात ते ठार बहिरे झाले. त्यांना काहीही ऐकू येत नसे. ओठांच्या हालचालींवरून त्यांना काही काही शब्द समजत. बहिरेपणाच्या इतर गैरसोईंपेक्षा संगीतसेवा अंतरली याचाच नानांना धक्का बसला. शेवटी त्यांनी मला काही तरी वाढ्य शिकण्यासाठी उद्युक्त केले. कोणीतरी संगीतशास्त्रासाठी सतत धडपड करत असल्याचे पाहाण्यातच त्यांना अमाप सौख्य मिळत होते, म्हणूनच ते रोज माझ्याबरोबर इथे येत होते; पण त्यांना ऐकू काहीच येत नव्हते. त्यामुळे मला वारंवार खेद व्हायचा, की मी वाजवण्यात कितीही प्रगती व कौशल्य दाखवले तरी माझे नाना काही ते ऐकू शकत नाहीत, या विचाराने मला नानांसमोर मोकळेपणा वाटत नव्हता!"

2. आकलन कृती :
(१) योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा :
(i) शिरीषला वारंवार खेद होई; कारण ˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙˙
(१) नानांना काहीच ऐकू येत नव्हते.
(२) त्याला नीट वाजवता येत नव्हते.
(३) त्याच्यावर शिक्षक नाराज होते.
(४) इतर विद्यार्थी खूप छान वाजवत होते.
(२) चौकटी पूर्ण करा :
(i) कार्यक्रमानंतर रडणारा →________

3. स्वमत कृत्ती :
• शिरीषची मानसिक घुसमट तुमच्या शब्दांत लिहा.

View full solution

Generate a ३. 'बेटा, मी ऐकतो आहे!' paper free

Pick question groups from the list above, set marks and difficulty, and export a branded PDF with step-by-step answer keys. First 3 chapters free — no signup.

Download App