Question
नाव खराब होणे

Answer

अर्थ : नाव वाईट होणे.
वाक्य : आपल्या शाळेचे नाव खराब होऊ नये, म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने काळजी घ्यायला हवी.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free