Question types

१०. कुलूप question types

36 questions across 8 question groups — pick any mix to generate a मराठी - अक्षरभारती paper with step-by-step answer keys.

36
Questions
8
Question groups
5
Question types
Sample Questions

१०. कुलूप questions

One sample from each question group in this chapter. Select any group above to see the full set with answer keys.

1. आकलन कृती :
(१) कोष्टके पूर्ण करा :
Image

यानंतर नानांनी तिजोरीस घंटेचे कुलूप लावले व ती आपल्या निजायच्या खोलीत नेऊन ठेवली. ते म्हणाले, "आता मात्र चोर माझ्या हाती निःसंशय सापडणार. बेट्याला कळणारसुद्धा नाही, की किल्लीचा प्रयोग सुरू होताच घंटा वाजायला लागून घरातील सर्व मंडळी जमतील व तत्काळ त्याला कोतवाल चावडी दिसेल ! घंटेच्या आवाजाबरोबर मी ताडकन उठून त्याच्या मानगुटीस बसलोच समजा!" हा विचार आम्हांलाही पसंत पडला. ज्या दिवशी ते कुलूप लावण्याचा बेत ठरला त्याच दिवशी रात्री आम्हांला घंटानाद ऐकू आल्यामुळे आम्ही बंडूनानांच्या निजायच्या खोलीत गेलो, तो काय चमत्कार सांगावा ! बंडूनाना स्वतः उजव्या हाताने तिजोरीचे कुलूप उघडत असून डाव्या हाताने आपलाच उजवा हात जोराने पकडून 'चोर ! चोर !' म्हणून ओरडत आहेत. यानंतर लवकरच आमच्या गावात लोकांची एक टोळी आली. त्यांच्याजवळ चाकू, सुऱ्या, कुलपे वगैरे बरेच जिन्नस विकण्यासाठी होते. त्यांच्याजवळची बहुतेक कुलपे बंडूनानांनीच विकत घेतली व घरातील सर्व जुनी कुलपे काढून त्यांनी त्यांच्या जागी या नवीन कुलपांची स्थापना केली. कर्मधर्मसंयोगाने एक नाटकमंडळीही याच सुमारास आमच्या गावात आलेली होती. तिचा पहिला प्रयोग 'सुभद्राहरण अथवा चौर्यविपाक' त्याच दिवशी होता. यास्तव आपली सर्व मंडळी बरोबर घेऊन बंडूनाना निर्भय चित्ताने नाटकाला गेले. जाताना त्यांनी म्हटलेसुद्धा, की 'आता चोरांना म्हणावे, या, कशी चोरी करता ती पाहू. तुमच्या बापजन्मीसुद्धा अशी त-हेत-हेची कुलपे तुम्ही पाहिली नसतील!"
नाटक सकाळी पाच वाजता आटोपले. नाना परत येऊन पाहतात तो सर्व पेट्यांची कुलपे जशीच्या तशी असून आतील माल मात्र चोरीस गेलेला ! शोध करता, ही टोळीही पळून गेलेली आढळली. त्यावरून उघड असे अनुमान निघाले, की या लोकांनी बिचाऱ्या भोळसर नानांकडे आपली सर्व कुलपे खपवून पुढे रात्री अनायासे त्यांनी स्वतःच्याच किल्ल्या चालवून माल लांबवला! सुदैवाने त्या रात्री बंडूनानांचे कुटुंब त्यांच्या ताकदीस न जुमानता आपले सर्व दागिने अंगावर घालून नाटकाला गेले होते, त्यामुळे तेवढे मात्र बचावले. यापुढे बंडूनानांस नेहमी त्यांच्या कुटुंबाने टोमणा दयावा, की 'दागिने घालण्याच्या माझ्या हौशीबद्दल आपण सदा मला दोष लावत होता; पण शेवटी आपल्या कुलपांपेक्षा माझ्या हौशीनेच आपल्या मिळकतीचा बचाव केला!"
बिचारे बंडूनाना तरी यावर काय बोलणार? त्यांच्या तोंडाला आपोआपच कुलूप बसले !

2. आकलन कृती :
(१) चौकटी पूर्ण करा :
(i) नाटक संपले ती वेळ →‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾
(ii) चोरीस न गेलेला ऐवज →‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾

3. स्वमत कृत्ती :
• बंडूनानांच्या कुलुपांच्या शौकामुळे घडणाऱ्या चमत्कारिक प्रसंगांविषयी तुमचे मत लिहा.​

View full solution

(१) संकल्पनेचा अर्थ स्पष्ट करा :

संकल्पना

संकल्पनेचा अर्थ

माझ्या हौशीने मिळकतीचा बचाव केला.

3. स्वमत कृत्ती :
• बंडूनानांच्या छंदाच्या वर्णनातून पाठात घडणारा विनोद तुमच्या शब्दांत वर्णन करा.

View full solution

1. आकलन कृती :
(१) कोष्टके पूर्ण करा :
(i)

(१) आकृती पूर्ण करा :
(i)
Image

(२) चौकटी पूर्ण करा :
(i) पोलीस चौकीचे नाव →‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾

3. स्वमत कृत्ती :
• व्यक्तिमत्त्वविकासात छंदाचे असलेले महत्त्व लिहा.

(i) नानांनी अखेर तिजोरीला लावलेले कुलूप →‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾

3. स्वमत कृत्ती :
• बंडूनानांच्या तोंडाला आपोआप कुलूप बसण्याची तुम्हांला समजलेली कारणे स्वभाषेत लिहा.

View full solution

1. आकलन कृती :
(१) चौकटी पूर्ण करा :
(i)
Image

आपल्या उपयोगातील सर्व किल्ल्या बंडूनाना आपल्या जानव्यात अडकवून ठेवत असल्यामुळे त्या कधी हरवत नाहीत. हरवतात त्या बहुतकरून त्यांच्या कुटुंबाच्या ताब्यातल्या किल्ल्या. वरील अनर्थ गुदरल्यापासून साधी बाजारी कुलपेच ते कुटुंबाच्या स्वाधीन करू लागले. ही कुलपे किल्ल्यांच्या बाबतीत काहीच विधिनिषेध बाळगत नसत. त्यांना कोणतीही किल्ली, खिळा किंवा काडी चालत असे. कधी कधी तर नुसत्या हिसक्यानेच ती उघडत असत. त्यांची अशी 'वसुधैव कुटुंबकम्' वृत्ती पाहून शेवटी नानांच्या पदरच्या एका विश्वासू नोकरालाही चोरी करण्याची इच्छा झाली व तो हजारपाचशे डबोले घेऊन पळून गेला. तिजोरीला कोणते कुलूप लावायचे याचा बंडूनानांना फार दिवस प्रश्न पडला होता. प्रथम त्यांनी अक्षरी कुलूप लावले; पण तिजोरी अंधारात असल्यामुळे कुलपाची अक्षरे जमवताना ती नीट दिसेनातच, म्हणून त्यांनी तिजोरी महत्प्रयासाने उजेडात आणून ठेवली. पण तेव्हापासून अक्षरे जुळवताना ती जवळ उभे राहाणारासही दिसू लागली. तेव्हा ती कुलपेही कुचकामाची ठरली. यापेक्षा अक्षरशत्रू कुलपे पुष्कळ बरी, असा टोला देत देत त्यांनी त्या कुलपाच्याऐवजी दुसऱ्या कुलपाची योजना केली. हे कुलूप नुसते दाबले की लागत असे. उघडताना मात्र त्याला किल्लीची जरूर लागे. एके दिवशी बंडूनाना आम्हांकडे हर्षित मुद्रेने येऊन म्हणू लागले, "आमच्या आर्यभूमीच्या पुत्रांना कल्पकता नाही म्हणून चोहोकडे ओरड चालू आहे. पण हा आरोप निव्वळ खोटा आहे. अहो, आम्हांला संधी मिळत नाही साधी! ती मिळती तर आम्हांमध्ये शेकडो एडिसन झाले असते." देशाभिमानाच्या या उकळीचा अर्थ विचारता बंडूनानांनी प्रथम आपली कोणत्याही प्रकारे स्तुती करणार नाही असे आम्हांपासून वचन घेतले. नंतर लोहाराच्या मदतीने त्यांनी स्वतः तयार केलेले एक कुलूप दाखवले. ते म्हणाले, "या कुलपाची कल्पना मला आमच्या तिजोरीच्या कुलपावरून सुचली. या कुलपाचे गुणधर्म त्या कुलपाच्या अगदी विरुद्ध आहेत. त्या कुलपास उघडण्याला किल्ली पाहिजे-याला लावताना मात्र पाहिजे ते कुलूप नुसते दाबून लावता येते-माझे नुसत्या हिसड्यासरसे उघडते. हे कुलूप मी आता तिजोरीला लावून पूर्वीचे काढून टाकणार."
हा अकल्पित प्रकार ऐकून आम्ही नानांचे मन वळवण्याचा पुष्कळ प्रयत्न केला; पण ज्याचे नाव ते ! नानांच्या अंगी दृढनिश्चय हा एक अलौकिक गुण आहे. 'आपल्या लोकांत कोणत्याही कलेला उत्तेजन नाही' अशी पुटपुट करत त्यांनी ठरलेला बेत लागलीच अमलात आणला. थोड्याच दिवसांत आमच्या अनुमानाप्रमाणे तिजोरीची चोरी झाली, तेव्हा तर नानांचा तिळपापड झाला! ते म्हणाले, "आमच्याकडे चोरसुद्धा देशबुडवे व कलेला आश्रय न देणारे असतात!"

2. आकलन कृती :
(१) चौकटी पूर्ण करा :
(i) नानांनी ही कुलपे पत्नीच्या स्वाधीन केली →‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾
(ii) नानांच्या घरी चोरी करणारा →‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾
(२) कारण लिहा :
(i) नानांच्या अंगाचा तिळपापड झाला; कारण

3. स्वमत कृत्ती :
• उताऱ्यातील विनोदी वाक्यांचा शोध घ्या व ती लिहा.

View full solution

Generate a १०. कुलूप paper free

Pick question groups from the list above, set marks and difficulty, and export a branded PDF with step-by-step answer keys. First 3 chapters free — no signup.

Download App