Question
तिळपापड होणे.

Answer

तिळपापड होणे - अर्थ : अति राग येणे.
वाक्य : कांदा शंभर रुपये किलो झालेला पाहून गंगूबाईच्या अंगाचा तिळपापड झाला.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free