Question types

९८. हसरे दुःख question types

44 questions across 9 question groups — pick any mix to generate a मराठी - कुमारभारती paper with step-by-step answer keys.

44
Questions
9
Question groups
5
Question types
Sample Questions

९८. हसरे दुःख questions

One sample from each question group in this chapter. Select any group above to see the full set with answer keys.

1. आकलन कृती
(१) आकृती पूर्ण करा :
Image

    लिली हे सारं दृश्य विंगमधून डोळे भरून बघत होती. तिच्या पाच वर्षांच्या लाडक्या पोरानं सारा कार्यक्रम निभावून नेला होता. तिच्यावर आलेला वाईट प्रसंग या चिमुकल्यानं सावरला होता. तिला आपल्या या लहानग्याचं अपरंपार कौतुक वाटलं.
   आपले डोळे पुसून तिनं समोर बघितलं. चार्ली पैसे गोळा करण्याच्या उद्योगात मग्न होता.
   लिली स्टेजवर आली आणि चार्लीला बरोबर घेऊन पुन्हा विंगमध्ये जायला निघाली. तिला बघून प्रेक्षकांनी टाळ्यांचा गजर केला.
काही वेळानं झगमगीत दिवे विझले. थिएटर हळूहळू रितं झालं. त्या रात्रीच्या कार्यक्रमावर पडदा पडला; परंतु लिलीच्या मनावरचा पडदा काही केल्या दूर होत नव्हता. आज हे असं काय झालं, असा प्रश्न ती आपल्या मनाला पुनः पुन्हा विचारत होती; पण त्या प्रश्नाचं उत्तर तिला देता येत नव्हतं. तो प्रश्न तिच्या विचारांच्या आवर्तात गरगर फिरत होता; पण तिला उत्तर मिळत नव्हतं.
    मात्र तिच्या हुकमी सुरेल आवाजानं उलटवलेला हा डाव तिच्या मानी मनाला मुळीच सहन होत नव्हता. आपल्या त्या आवाजाच्या बळावर ती आजवर स्टेजवर पाय रोवून उभी होती; परंतु त्या दिवशी तिचा तो खंबीर पाय लटपटत होता. तिच्या त्या लटपटणाऱ्या पायाला हात देऊन स्थिर करायला त्या दिवशीचे प्रेक्षक मुळीच तयार नव्हते. प्रेक्षक किंवा श्रोते कलावंत माणसाला मानत नाहीत. ते मानतात फक्त त्याच्या कलेला ! हे त्रिकालाबाधित सत्य लिली हार्लेला त्या दिवशी समजलं. त्या वेळी रंगमंचावरील लिली हार्ले लुप्त झाली. मागे उरली ती हॅना चॅप्लिन ! सर्वसामान्य स्त्री !
     त्या रात्री चार्लीनं रंगमंचावर पहिलं पदार्पण केलं ते कायमचं आणि त्या रंगमंचावरून त्याच्या आईचा पाय निघाला तोही कायमचाच !

2. आकलन कृती:
(१) आकृती पूर्ण करा :
Image

3. स्वमत : 
• 'हसरे दुःख' या शीर्षकाचा तुम्हांला समजलेला अर्थ तुमच्या शब्दांत लिहा.
View full solution

(१) का ते लिहा :
(१) चार्लीच्या जिवात जीव आला.
(२) प्रेक्षकांनी थिएटर डोक्यावर घेतले.

      ते दृश्य बघून प्रेक्षकांमध्ये हास्यकल्लोळाची लाट उसळली.
      त्याच वेळी मॅनेजरनं ते सारे पैसे चार्लीच्या आईजवळ दिले, तेव्हा कुठे चार्लीच्या जिवात जीव आला.
      चार्ली पुन्हा स्टेजवर आला आणि उरलेलं गाणं म्हणायला लागला-
      'Since Jack Jones has come into a little bit of cash
      Well, 'e don't know where'e are...'
 गाणं संपलं तेव्हा प्रेक्षकांनी अक्षरशः थिएटर डोक्यावर घेतलं. प्रेक्षकांशी त्याचं आता चांगलं नातं जुळलं होतं. त्यांच्यावर त्यानं चांगलीच छाप टाकली होती.
      गाणं संपल्यावर चार्लीनं प्रेक्षकांना नाचूनही दाखवलं. नकलाही करून दाखवल्या.
      त्याची आई 'आयरिश मार्च-साँग' चांगलं म्हणायची. आपल्या आईचं ते रणगीत चार्लीनं हुबेहूब म्हणून दाखवलं. ते म्हणताना त्यानं अगदी आपल्या आईसारखा आवाज काढला. श्रोत्यांनीही त्याच्या आवाजात आवाज मिळवला. तेही त्याच्याबरोबर गाऊ लागले.
      ते गाणं गाताना त्याच्या आईचा आवाज क्वचित प्रसंगी मधूनच चिरकायचा. ते गाणं गाताना चार्लीनंही तसाच चिरकलेला आवाज काढला. त्या हुबेहूब नकलेमुळे सारे प्रेक्षक स्तिमित झाले आणि मग पुन्हा जोरदार हशा पिकला. प्रेक्षकांनी ओरडून त्याला शाबासकी दिली. पुन्हा एकदा स्टेजवर पैशांचा पाऊस पडला.

2. आकलन कृती:
(१) आकृती पूर्ण करा :
Image

3. स्वमत : 
• चालींच्या तुम्हांला जाणवलेल्या गुणांचे वर्णन तुमच्या शब्दांत करा.

(१) पुढील उद्‌गार कोणी, कोणाला उद्देशून काढले ते लिहा :
(१) याच्या आईची प्रकृती अचानक बिघडली... तेव्हा तिचं अपुरं राहिलेलं गाणं आता हा पुरं करील ।
(२) मी आधी पैसे गोळा करतो आणि मग राहिलेलं गाणं म्हणून दाखवतो.

      यावर लिली काहीच बोलली नाही. तिनं चार्लीकडे एकदा निरखून बघितलं. त्याला जवळ घेतलं. त्याच्या काळ्याभोर कुरळ्या राठ केसांतून हात फिरवला.
      चार्लीला घेऊन स्टेज मॅनेजर केव्हा स्टेजवर गेला हेही तिला कळलं नाही.
प्रेक्षकांना उद्देशून मॅनेजर म्हणाला, 'हा चालीं... लिली हार्लेचा मुलगा. याच्या आईची प्रकृती एकदम बिघडली... तेव्हा तिचं अपुरं राहिलेलं गाणं             आता हां पुरं करील ! आपण ते शांतपणानं ऐकून घ्यावं... धन्यवाद !'
       मग चार्लीकडे बघून मॅनेजर म्हणाला, "हं... चार्ली... आता प्रेक्षकांना तू जॅक जोन्स म्हणून दाखव."
      एवढं बोलून मॅनेजरनं चार्लीची पाठ थोपटली आणि तो विंगमध्ये निघून गेला.
      चार्ली स्टेजवर सहजपणानं उभा होता. त्याला प्रेक्षकांची यत्किंचितही भीती वाटली नाही. तशी भीती वाटण्याचं त्याचं वयही नव्हतं. त्याच्या तोंडावर फुटलाईट्सचा झगमगीत प्रकाश पडला होता. त्यामुळे समोरचा प्रेक्षकवर्ग त्याला धूसर दिसत होता.
      चार्लीनं गाणं म्हणायला सुरुवात केली-
      'Round about the market, don't you see.'
      त्याच्या त्या गाण्याबरोबर वाद्यवृंदही साथ देऊ लागला. सारं थिएटर त्या स्वरांनी भरून गेलं. जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे सारे श्रोते एकदम शांत झाले आणि चार्लीचं ते गाणं कौतुकानं ऐकायला लागले. त्याचं गाणं ऐकताना ते इतके भारावले, की त्यांनी स्टेजवर पैशांची उधळण सुरू केली.
      पैशांची ती बरसात पाहून चार्लीनं आपलं गाणं मधेच थांबवलं आणि तो प्रेक्षकांना उद्देशून म्हणाला, 'मी आधी हे पैसे गोळा करतो आणि मग राहिलेलं गाणं म्हणून दाखवतो.'
      असं म्हणून तो स्टेजवरचे पैसे भराभर गोळा करायला लागला.
      त्याच्या त्या धिटाईच्या बोलण्यानं प्रेक्षकांत मोठा हशा पिकला. ते त्याला आणखी प्रोत्साहन देऊ लागले.
      एवढ्यात स्टेज मॅनेजर चार्लीजवळ आला आणि आपल्या जवळचा हातरुमाल बाहेर काढून त्यात तो पैसे गोळा करू लागला. तो स्वतः साठीच पैसे गोळा करतो आहे, असं चार्लीला वाटलं. चार्ली लगेच त्याच्याजवळ गेला. एव्हाना मॅनेजर पैसे गोळा करून विंगच्या दिशेनं निघूनही गेला होता. चार्लीनं ताबडतोब त्याचा पाठलाग केला.

2. आकलन कृती:
(१) का ते लिहा :
(१) श्रोत्यांनी स्टेजवर पैशांची उधळण केली.
(२) चार्लीन ताबडतोब स्टेज मॅनेजरचा पाठलाग केला.

3. स्वमत : 
• या उताऱ्यातून तुम्हांला जाणवणारे स्टेज मॅनेजरचे गुण लिहा.
View full solution
पुढील ओळींमधला अलंकार ओळखा व स्पष्टीकरण दया :
चंद्रमे जे अलांच्छन। मार्तंड जे तापहीन।
ते सर्वांही सदा सज्जन। सोयरे होतु ।।
View full solution
कंसातील वाक्प्रचारांचा खाली दिलेल्या वाक्यांत योग्य उपयोग करा :
(अवहेलना करणे, चेहरा पांढरा फटफटीत पडणे, पदार्पण करणे, स्तिमित होणे)

गुणवान माणसांचा अनादर करू नये.
View full solution

Generate a ९८. हसरे दुःख paper free

Pick question groups from the list above, set marks and difficulty, and export a branded PDF with step-by-step answer keys. First 3 chapters free — no signup.

Download App