Question
पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा :
पाठ थोपटणे.

Answer

अर्थ : शाबासकी देणे.
वाक्य : निबंधस्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या मालतीची सरांनी पाठ थोपटली.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free