Question 15 Marksपुढे दिलेल्या शब्दांवरून आकर्षक जाहिरात तयार करा :शब्द - छत्री, रेनकोट, पाऊस.View full question & answer→
Question 25 Marksपुढील जाहिरात वाचून त्याखालील कृती करा :(अ) आकृती पूर्ण करा :(आ) शब्दजाल पूर्ण करा :(इ) वरील जाहिरात अधिक आकर्षक बनवण्यासाठी तुम्ही कोणकोणते बदल सुचवाल ?Answer(अ) आकृती पूर्ण करा (आ) शब्दजाल पूर्ण करा :(इ) जाहिरात अधिक आकर्षक व स्पष्ट होण्यासाठी पुढील बाबी स्पष्ट कराव्यात :• हे नियमित योगासन वर्ग नव्हेत. हे मार्गदर्शनपर वर्ग आहेत.• विविध व्याधींवर योगासनांचा उपचार याबद्दल मार्गदर्शन केले जाईल.• वर्ग विनाशुल्क आहेत का?• वेळा दिलेल्या नाहीत. त्या देणे आवश्यक.View full question & answer→