Questions

इतिहास - पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा : [MATCH THE FOLLOW - 1]

Take a timed test

2 questions · self-marked practice — reveal the answer and mark yourself.

Question 11 Mark
आंदोलन / संघटनाकार्य
(१) चिपको आंदोलन- वृक्षतोड थांबवणे
(२) लाटणे मोर्चा- महागाई व कृत्रिम टंचाई यांना विरोध
(३) अरकविरोधी आंदोलन- भ्रष्टाचाराला विरोध
(४) महिला दक्षता समिती- स्त्री-अत्याचाराला विरोध
Answer
चुकीची जोडी : अरकविरोधी आंदोलन - भ्रष्टाचाराला विरोध.
View full question & answer
Question 21 Mark
नेतृत्वसंघटना
(१) सौदामिनी राव- स्त्री-मुक्ती आंदोलन समिती
(२) विदया बाळ- नारी समता मंच
(३) प्रमिला दंडवते- महिला दक्षता समिती
(४) ज्योती म्हापसेकर- महिला आयोग
Answer
चुकीची जोडी : ज्योती म्हापसेकर - महिला आयोग.
View full question & answer