MCQ 11 Markविद्यार्थ्यांसाठीचे ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ हे मासिक बालभारती प्रकाशित करते.AचांदोबाBचंपक✓किशोरDटॉनिकAnswerCorrect option: C. किशोरCView full question & answer→
MCQ 21 Mark१९७० हे वर्ष ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ 'जागतिक शैक्षणिक वर्ष' म्हणून घोषित केले होते.Aभारत सरकारनेBमहाराष्ट्र सरकारनेCइंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाने✓संयुक्त राष्ट्रसंघटनेनेAnswerCorrect option: D. संयुक्त राष्ट्रसंघटनेनेDView full question & answer→
MCQ 31 Markमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ हे मासिक प्रकाशित केले जाते.AकिशोरBजीवन संक्रमण✓शिक्षण संक्रमणDजीवन शिक्षणAnswerCorrect option: C. शिक्षण संक्रमणCView full question & answer→
MCQ 41 Markउच्च माध्यमिक वर्गांची संकल्पना प्रथम ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ आयोगाने मांडली.AकोठारीBजे. पी. नाईक✓मुदलियारDडॉ. राधाकृष्णनAnswerCorrect option: C. मुदलियारCView full question & answer→
MCQ 51 Markबोर्डी येथे ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ यांनी आदिवासींच्या शिक्षणासाठी अंगणवाड्या व व्यवसाय शिक्षण देणाऱ्या शाळा सुरू केल्या.✓ताराबाई मोडकBअनुताई वाघCडॉ. कोठारीDजे. पी. नाईकAnswerCorrect option: A. ताराबाई मोडकAView full question & answer→
MCQ 61 Mark१९९१ मध्ये ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ हे देशातील पहिले राज्य पूर्णतः साक्षर ठरले.Aमहाराष्ट्रBतमिळनाडूCगोवा✓केरळAnswerCorrect option: D. केरळDView full question & answer→
MCQ 71 Markविद्यार्थ्यांचे योग्य पोषण व्हावे; म्हणून १९९५ मध्ये सरकारने ' ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ योजना ' सुरू केली.Aअन्नपूर्णाBमातृभोजन✓मध्यान्ह भोजनDसदावर्त भोजनAnswerCorrect option: C. मध्यान्ह भोजनCView full question & answer→
MCQ 81 Mark६ ते १४ या वयोगटातील विद्याथ्यर्थ्यांना जे शिक्षण दिले जाते, त्याला ' ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ शिक्षण ' म्हणतात.Aउच्च✓प्राथमिकCअंगणवाडीDमाध्यमिकAnswerCorrect option: B. प्राथमिकBView full question & answer→
MCQ 91 Markआय. आय. टी. ही शैक्षणिक संस्था ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ क्षेत्रातील शिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध आहे.AकृषीBवैद्यकीयCकुशल दर्जाचे व्यवस्थापक✓अभियांत्रिकीAnswerCorrect option: D. अभियांत्रिकीDView full question & answer→
MCQ 101 Mark' जीवन शिक्षण ' हे मासिक '‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾' या संस्थेमार्फत प्रकाशित केले जाते.Aबालभारती✓विद्या प्राधिकरणCविद्यापीठ शिक्षण आयोगDमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळAnswerCorrect option: B. विद्या प्राधिकरणBView full question & answer→
MCQ 111 Mark' परम-८००० ' हा महासंगणक तयार करणारे शास्त्रज्ञ ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ हे होत.✓डॉ. विजय भटकरBडॉ. आर. एच. दवेCपी. पार्थसारथीDवरीलपैकी कोणीही नाहीAnswerCorrect option: A. डॉ. विजय भटकरAView full question & answer→