Question types

इतिहास - शैक्षणिक वाटचाल question types

45 questions across 7 question groups — pick any mix to generate a Social Studies paper with step-by-step answer keys.

45
Questions
7
Question groups
5
Question types
Sample Questions

इतिहास - शैक्षणिक वाटचाल questions

One sample from each question group in this chapter. Select any group above to see the full set with answer keys.

१९७० हे वर्ष ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ 'जागतिक शैक्षणिक वर्ष' म्हणून घोषित केले होते.
  • A
    भारत सरकारने
  • B
    महाराष्ट्र सरकारने
  • C
    इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाने
  • संयुक्त राष्ट्रसंघटनेने

Answer: D.

View full solution
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ हे मासिक प्रकाशित केले जाते.
  • A
    किशोर
  • B
    जीवन संक्रमण
  • शिक्षण संक्रमण
  • D
    जीवन शिक्षण

Answer: C.

View full solution
उच्च माध्यमिक वर्गांची संकल्पना प्रथम ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ आयोगाने मांडली.
  • A
    कोठारी
  • B
    जे. पी. नाईक
  • मुदलियार
  • D
    डॉ. राधाकृष्णन

Answer: C.

View full solution
बोर्डी येथे ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ यांनी आदिवासींच्या शिक्षणासाठी अंगणवाड्या व व्यवसाय शिक्षण देणाऱ्या शाळा सुरू केल्या.
  • ताराबाई मोडक
  • B
    अनुताई वाघ
  • C
    डॉ. कोठारी
  • D
    जे. पी. नाईक

Answer: A.

View full solution
संस्थेचे नावप्रमुख कार्य
(१) NCERT- शिक्षणविषयक संशोधन व विकास करणे
(२) BARC- वैदयकीय क्षेत्रात संशोधन करणे
(३) C - DAC- संगणक क्षेत्रात संशोधन करणे
(४) IIM- कुशल दर्जाचे व्यवस्थापक तयार करणे
View full solution
संस्थेचे संक्षिप्त नावसंस्थेचा मुख्य उद्देश
(१) IIT- उच्च दर्जाचे अभियंते तयार करणे
(२) IIM- कुशल दर्जाचे व्यवस्थापक घडवणे
(३) CSIR- कृषी संशोधनाला चालना देणे
(४) AIIMS- प्रगत वैदयकीय शिक्षण व संशोधनाला चालना देणे
View full solution
व्यक्तीकार्य
(१) जे. पी. नाईक- शैक्षणिक कारणासाठी उपग्रहाचा वापर करण्याच्या कार्यात योगदान
(२) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन- विदयापीठ शिक्षण आयोगाचे अध्यक्ष
(३) पी. पार्थसारथी- मुक्त विदयापीठाची शिफारस
(४) डॉ. आर. एच. दवे- किमान अध्ययन क्षमतांचे तक्ते विकसित केले
View full solution
$\quad$ताराबाई मोडक यांनी बोर्डी व कोसबाड येथे शैक्षणिक कार्याला सुरुवात केली. आदिवासी मुलांसाठी अंगणवाड्या सुरू केल्या. प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण, कुरणशाळा, तांत्रिक व्यावसायिक शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले.
$\quad$अनुताई वाघ यांनी ठाणे जिल्ह्यातील कोसबाड येथे आदिवासींच्या उन्नतीसाठी एक संस्था स्थापन केली. या संस्थेला 'कोसबाड प्रकल्प' म्हणून ओळखले जाते. आदिवासींच्या शिक्षणासाठी अनुताई वाघ यांनी पाळणाघरे, बालवाड्या, प्राथमिक शाळा, प्रौढ शिक्षण वर्ग, बालसेविका प्रशिक्षण महाविद्यालय इत्यादी शैक्षणिक संस्था सुरू केल्या आहेत.
(१) 'कोसबाड प्रकल्प' कशास म्हणतात ?
(२) अनुताई वाघ यांनी कोणते शैक्षणिक कार्य केले ?
(३) ताराबाई मोडक यांनी कोणते कार्य केले?
View full solution

Generate a इतिहास - शैक्षणिक वाटचाल paper free

Pick question groups from the list above, set marks and difficulty, and export a branded PDF with step-by-step answer keys. First 3 chapters free — no signup.

Download App