Questions

इतिहास - पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा : [MATCH THE FOLLOW - 1]

Take a timed test

3 questions · self-marked practice — reveal the answer and mark yourself.

Question 11 Mark
संस्थेचे नावप्रमुख कार्य
(१) NCERT- शिक्षणविषयक संशोधन व विकास करणे
(२) BARC- वैदयकीय क्षेत्रात संशोधन करणे
(३) C - DAC- संगणक क्षेत्रात संशोधन करणे
(४) IIM- कुशल दर्जाचे व्यवस्थापक तयार करणे
Answer
चुकीची जोडी : BARC - वैदयकीय क्षेत्रात संशोधन करणे.
View full question & answer
Question 21 Mark
संस्थेचे संक्षिप्त नावसंस्थेचा मुख्य उद्देश
(१) IIT- उच्च दर्जाचे अभियंते तयार करणे
(२) IIM- कुशल दर्जाचे व्यवस्थापक घडवणे
(३) CSIR- कृषी संशोधनाला चालना देणे
(४) AIIMS- प्रगत वैदयकीय शिक्षण व संशोधनाला चालना देणे
Answer
चुकीची जोडी : CSIR - कृषी संशोधनाला चालना देणे.
View full question & answer
Question 31 Mark
व्यक्तीकार्य
(१) जे. पी. नाईक- शैक्षणिक कारणासाठी उपग्रहाचा वापर करण्याच्या कार्यात योगदान
(२) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन- विदयापीठ शिक्षण आयोगाचे अध्यक्ष
(३) पी. पार्थसारथी- मुक्त विदयापीठाची शिफारस
(४) डॉ. आर. एच. दवे- किमान अध्ययन क्षमतांचे तक्ते विकसित केले
Answer
चुकीची जोडी : जे. पी. नाईक - शैक्षणिक कारणासाठी उपग्रहाचा वापर करण्याच्या कार्यात योगदान.
View full question & answer