Questions

इतिहास - परिच्छेदाचे वाचन - प्रश्नांची उत्तरे लिहा : [PARA QUE - 4]

Take a timed test

1 question · self-marked practice — reveal the answer and mark yourself.

Question 14 Marks
$\quad$भारताला समृद्ध असा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यांमध्ये विविध धर्मीयांची प्रार्थनास्थळे, तीर्थक्षेत्रे, नद्यांचा संगम, किल्ले, लेणी आहेत. यांमुळे देशा-परदेशांतील लोक भारतात पर्यटनासाठी वर्षभर येत असतात. पर्यटन विकास महामंडळाद्वारे पर्यटकांना राहण्याच्या, प्रवासाच्या सोई-सुविधा केल्या जातात. या ठिकाणी विविध वस्तू विक्री आणि हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो.
प्रश्न :
(१) परदेशांतील लोक भारतात का येतात ?
(२) पर्यटन विकास महामंडळा‌द्वारे कोणत्या सुविधा पुरवल्या जातात ?
(३) पर्यटन क्षेत्रातून लोकांना रोजगार कसा निर्माण होतो ?
View full question & answer