Question
$2+\sqrt{7}$ व $2-\sqrt{7}$वर्गमुळे असणारे वर्गसमीकरण तयार करा.

Answer

समजा, α = 2 + $\sqrt{7}$ आणि $\beta=2-\sqrt{7}$
α + β = 2 + $\sqrt{7}+2-\sqrt{7}=4$
आणि α × β =$(2+\sqrt{7})(2-\sqrt{7})$
=$(2)^2-(\sqrt{7})^2$ .........[(a + b) (a - b) = a2 - b2]
= 4 – 7 = – 3
∴ अपेक्षित वर्गसमीकरण
x2 – (α + β)x + αβ = 0
∴ x2 – 4x – 3 = 0

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, ते ठरवा.
A(0,2) , B(1,-0.5), C(2,-3)
दोन फासे एकाच वेळी टाकले असता खालील घटनाची संभाव्यता काढा.
पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी 10 असणे.
एका पेटीत 15 तिकिटे आहेत. प्रत्येक तिकिटावर 1 ते 15 पैकी एक संख्या लिहिलेली आहे. त्या पेटीतून एक तिकीट यादृच्छिक पद्धतीने काढले, तर तिकिटावरची संख्या ५ च्या पटीत असणे, या घटनांची संभाव्यता काढा.
जर $\cos \theta=\frac{24}{25}$, तर $\sin \theta=$ ?
P(2, 4), Q(3, 6), R(3, 1) आणि S(5, k) असून रेषा PQ ही रेषा RS ला समांतर आहे, तर k ची किंमत काढा.
आकृतीमध्ये, m(कंस NS) = 125°, m(कंस EF) = 37°, तर ∠NMS चे माप काढा.
$A(7, 5)$ आणि $B(2, 5)$ तर या दोन बिंदूंमधील अंतर किती?
खालील अंकगणिती श्रेढीसाठी पहिले पद आणि सामान्य फरक काढा. $127, 135, 143, 151,...$
खालील आकृतीत बिंदू P हा स्पर्शबिंदू आहे.
m(कंस PR) = 140, ∠POR = 36° तर m(कंस PQ) = किती?
$\triangle LMN$ मध्ये किरण $MT$ हा $\angle LMN$ चा दुभाजक आहे. जर $LM = 6, MN = 10, TN = 8$ तर $LT$ काढ