Question
$A(7, 5)$ आणि $B(2, 5)$ तर या दोन बिंदूंमधील अंतर किती?

Answer

समजा,$ A(x_1, y_1) = A(7, 5)$ आणि $B(x_2, y_2) = B(2, 5)$
$\therefore$ अंतराच्या सूत्रानुसार,
$d(A, B) = \sqrt{\left(x_2-x_1\right)^2+\left(y_2-y_1\right)^2}$
$\sqrt{(2-7)^2+(5-5)^2}$
$=\sqrt{(-5)^2+0^2}$
$=\sqrt{25}$
$= 5$ सेमी
$\therefore A$ आणि $B$ या दोन बिंदूंमधील अंतर $5$ सेमी आहे.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

ज्या वर्गसमीकरणाची मुळे खालीलप्रमाणे आहेत अशी वर्गसमीकरण तयार करा.
$\frac{1}{2},-\frac{1}{2}$
$(22, 20)$ आणि $(0, 16)$ यांना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक काढा.
2x - 3y = 3 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी तक्ता पूर्ण करा.
x -6 $\square$
y $\square$ 1
(x, y) $\square$ $\square$
खालील दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेढी आहेत कि नाही ते ओळखा. ज्या अंकगणिती श्रेढी असतील, त्यांचा सामाईक फरक काढा.
$-\frac{1}{5},-\frac{1}{5},-\frac{1}{5}, \ldots$
खालील आकृतीत बिंदू P हा स्पर्शबिंदू आहे.
m(कंस PR) = 140, ∠POR = 36° तर m(कंस PQ) = किती?
दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर $4:7$ आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती?
खालील समीकरणाच्या विवेचकाची किंमत काढा? $2y^2 - y + 2 = 0$
दोन फासे एकाच वेळी टाकले असता खालील घटनाची संभाव्यता काढा.
पहिल्या फाशावरील अंक दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा मोठा असणे.
वर्तुळपाकळीची त्रिज्या $7$ सेमी आहे. जर वर्तुळपाकळीच्या कंसाचे माप पुढीलप्रमाणे दिलेले आहे, तर त्या वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ काढा.$3$ काटकोन
एका त्रिकोणाचा पाया $9$ आणि उंची $5$ आहे. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया $10$ आणि उंची $6$ आहे, तर त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा.