Question
खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, ते ठरवा.
A(0,2) , B(1,-0.5), C(2,-3)

Answer

रेषा AB चा चढ = $\frac{y_2-y_1}{x_2-x_1}=\frac{-0.5-2}{1-0}=-2.5$
रेषा BC चा चढ =$\frac{y_2-y_1}{x_2-x_1}=\frac{-3-(-0.5)}{2-1}=\frac{-3+0.5}{1}=-2.5$
∴ रेषा AB चा चढ = रेषा BC चा चढ
∴ रेषा AB || रेषा BC
तसेच, बिंदू B हा दोन्ही रेषेचा सामाईक बिंदू आहे.
∴ दोन्ही रेषा सारख्याच आहेत.
∴ बिंदू A, B व C हे एकरेषीय आहेत.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

एका क्रमिकेचे $n$ वे $t_n = 2n – 5$ पद असेल, तर तिची पहिली पाच पदे काढा.
A(1, -1), B(0, 4), C(-5, 3) हे त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत, तर प्रत्येक बाजूचा चढ काढा. 
आकृतीमधील त्रिकोण समरूप आहेत का? असतील तर कोणत्या कसोटीनुसार?
विवेचकाच्या किंमतीवरून खालील वर्ग समीकरणाच्या मुळांचे स्वरूप ठरवा. $x^2 - 4x + 4 = 0$
अंकांची पुनरावृत्ती न करता 2, 3, 5, 7, 9 या अंकांपासून दोन अंकी संख्या तयार केली, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.
ती संख्या विषम असेल.
एका पेटीत 15 तिकिटे आहेत. प्रत्येक तिकिटावर 1 ते 15 पैकी एक संख्या लिहिलेली आहे. त्या पेटीतून एक तिकीट यादृच्छिक पद्धतीने काढले, तर तिकिटावरची संख्या ही सम संख्या असणे.
वर्तुळपाकळीची त्रिज्या $7$ सेमी आहे. जर वर्तुळपाकळीच्या कंसाचे माप पुढीलप्रमाणे दिलेले आहे, तर त्या वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ काढा.$3$ काटकोन
आकृती मध्ये, जीवा AB ≅ जीवा CD, तर सिद्ध करा - कंस AC ≅ कंस BD
विवेचकाच्या किंमतीवरून खालील वर्ग समीकरणाच्या मुळांचे स्वरूप ठरवा. $m^2 + 2m + 9 = 0$