Question
$3$ च्या पहिल्या पाच पटींची बेरीज $.......$ आहे.

Answer

$3$ च्या पहिल्या पाच पटी $3, 6, 9, 12, 15$ आहेत.
वरील क्रमिका अंकगणिती श्रेढी आहे.
$\therefore t_1 = 3, t_5 = 15$
$ S _{ n }=\frac{ n }{2}\left( t _1+ t _{ n }\right)$
$\therefore S _5=\frac{5}{2}(3+15)$
$\therefore S _5=\frac{5}{2}(18)$
$\therefore S _5=45$

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

खालील प्रश्नाच्या उत्तरांचे अचूक पर्याय निवडा.
खालीलपैकी कोणते वर्ग समीकरण आहे?
x + y = 3; 3x - 2y - 4 = 0 ही एकसामयिक समीकरणे सोडवण्यासाठी D ची किंमत किती?
एक घनमीटर घनफळ असलेल्या घनाच्या बाजूची लांबी किती?
एका अंकगणिती श्रेढीची पहिली दोन पदे $– 3, 4$ आहेत, तर $21$ वे पद $..........$आहे.
जर एका त्रिकोणात शिरोबिंदूंच्या X–निर्देशकांची बेरीज 12 व Y–निर्देशकांची बेरीज 9 आहे, तर मध्यगासंपातबिंदूचे निर्देशक ______ आहेत.
जर बिंदू P(1, 1) हा बिंदू A आणि B(-1,-1) यांना जोडणाऱ्या रेषाखंडास 5:2 या गुणोत्तरात छेदत असेल,तर A या बिंदूचे निर्देशक काढा.
जर ΔABC ~ ΔPQR आणि AB : PQ = 3:4, तर A(ΔABC) : A(ΔPQR) किती?
खालीलपैकी कोणते वर्गसमीकरण आहे?
खालील कृती करा.
तुमच्या वर्गाचा एकूण पट n(S) =${\square}$
वर्गातील चश्मा वापरणार्या विद्यार्थ्यांची संख्या n(A) =${\square}$
सर्व विद्यार्थ्यांमधून चश्मा वापरणारा एक विद्यार्थी यादृच्छिक पद्धतीने निवडण्याची संभाव्यता P(A) = ${\square}$
सर्व विद्यार्थ्यांमधून चश्मा न वापरणारा एक विद्यार्थी यादृच्छिक पद्धतीने निवडण्याची संभाव्यता P(B) =${\square}$
पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक उत्तराचा योग्य पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
खालीलपैकी कोणत्या तारखेतील सर्व संख्या विचारात घेतल्यास पायथागोरसचे त्रिकूट ______ मिळते?