Question
(6, 8) या बिंदूचे आरंभबिंदूपासूनचे अंतर किती?

Answer

समजा, A(x1, y1) = A(6, 8), O(x2, y2) = O(0, 0)
∴ x1 = 6, y1 = 8, x2 = 0, y2 = 0
अंतराच्या सूत्रानुसार,
d(A, O) =$\sqrt{\left(x_2-x_1\right)^2+\left(y_2-y_1\right)^2}$
$\sqrt{(0-6)^2+(0-8)^2}$
$\begin{array}{l}=\sqrt{36+64} \\
=\sqrt{100}\end{array}$
= 10 सेमी
∴ (6, 8) या बिंदूचे आरंभबिंदूपासूनचे अंतर 10 सेमी आहे.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

जर A(4,-3) आणि B(8,5), तर रेख AB चे 3ः1 या गुणोत्तरात विभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक काढा.
आयताच्या बाजू 11 सेमी व 60 सेमी असतील, तर त्याच्या कर्णाची लांबी काढा.
अजय हा विजयपेक्षा 7 वर्षांनी लहान आहे. त्यांच्या वयांची बेरीज 25 वर्षे आहे, तर त्या दोघांची वये किती?
(4, 7), (8, 4) व (7, 11) हे शिरोबिंदू असलेल्या त्रिकोणाच्या मध्यगासंपातबिंदूचे निर्देशक काढा.
खालील वर्गसमीकरण सोडवा.
2x + 3)2 = 25
∠ABC = 50°. बिंदू S हा ∠ABC च्या कोनदुभाजकावर कोणताही एक बिंदू घ्या. बिंदू S केंद्र असलेले असे एक वर्तुळ काढा, की ∠ABC च्या भुजांना स्पर्श करेल.
दोन संख्यांमधील फरक ३ असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज १९ आहे, तर त्या संख्या शोधा.
$A(1,2), B(1,6), C(1+2 \sqrt{3}, 4)$ हे समभुज त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत हे दाखवा.
∆ABC मध्ये, B-D-C आणि BD = 7, BC = 20, तर खालील गुणोत्तर काढा.$\frac{ A (\Delta ADC )}{ A (\Delta ABC )}$
खालील वर्गसमीकरण सूत्राचा वापर करून सोडवा.
$y^2+\frac{1}{3} y=2$