Question
खालील वर्गसमीकरण सोडवा.
2x + 3)2 = 25

Answer

(2x + 3)2 = 25
∴ (2x + 3)2 - 25 = 0
∴ (2x + 3)2 - (5)2 = 0
∴ (2x + 3 - 5) (2x + 3 + 5) = 0 ....[a2 - b2 = (a - b)(a + b)]
∴ (2x - 2) (2x + 8) = 0
जर दोन संख्यांचा गुणाकार शून्य असेल, तर त्या दोन संख्यांपैकी किमान एक संख्या शून्य असते, या गुणधर्माच्या उपयोजनाने,
∴ 2x - 2 = 0 किंवा 2x + 8 = 0
∴ 2x = 2 किंवा 2x = - 8
∴ x =$\frac{2}{2}$ किवा $x =\frac{-8}{2}$
∴ x = 1  किंवा  x = - 4
∴ दिलेल्या वर्गसमीकरणाची मुळे 1 आणि -4 आहेत.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा.
2y2 + 27y + 13 = 0
खालील वर्गसमीकरण सूत्र पद्धतीने सोडवा.
5m2 - 4m - 2 = 0 
रेख AB हा वर्तुळाचा व्यास असून बिंदू P हे केंद्र आहे. A(2, -3)आणि P (-2, 0) असल्यास B बिंदूचे निर्देशक काढा.
एका खोक्यात 5 लाल पेनं, 8 निळी पेनं आणि 3 हिरवी पेनं आहेत. यादृच्छिक पद्धतीने ऋतुजाला एक पेन काढायचे आहे, तर काढलेले पेन निळे असण्याची संभाव्यता काढा.
आकृतीत समलंब चौकोन PQRS मध्ये, बाजू PQ || बाजू SR, AR = 5AP, AS = 5AQ तर सिद्ध करा, SR = 5
केंद्र O असलेल्या वर्तुळात PQ ही जीवा आहे. ∠POQ = 90°, आणि छायांकित भागाचे क्षेत्रफळ 114 चौसेमी आहे, तर वर्तुळाची त्रिज्या काढा. (π = 3.14)
खालील वर्गसमीकरण सोडवा.
$x^2-\frac{3 x}{10}-\frac{1}{10}=0$
जर $\sin \theta+\cos \theta=\sqrt{3}$, तर $\tan \theta+\cot \theta=1$ हे दाखवा.
बिंदू A(8, 9) आणि B(1, 2) यांना जोडणाऱ्या रेख AB चे P(k, 7) हा बिंदू कोणत्या गुणोत्तरात विभाजन करतो ते काढा आणि k ची किंमत काढा.