Question
खालील समीकरणाच्या विवेचकाची किंमत काढा? $2y^2 - y + 2 = 0$

Answer

$2y^2 - y + 2 = 0$ ची $ay^2 + by + c = 0$ शी तुलना करून,
$a = 2, b = - 1, c = 2$
$\therefore b^2 - 4ac$
$= (- 1)^2 - 4 \times 2 \times 2$
$= 1 - 16$
$\therefore b^2 - 4ac$
$= - 15$

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

जर $a = 6$ आणि$ d = 10,$ तर $S_{10}$ काढा.
पुढील अंकगणिती श्रेढीमधील सामाईक फरक का काढा.
2, 4, 6, 8,...
त्रिज्या अनुक्रमे 4 सेमी आणि 2.8 सेमी असणारी, बाह्यस्पर्शी वर्तुळे काढा.
$\tan^4\theta + \tan^2\theta = \sec^4\theta - \sec^2\theta$
आकृतीमधील त्रिकोण समरूप आहेत का? असतील तर कोणत्या कसोटीनुसार?
$1, 7, 13, 19 .........$ या अंकगणिती श्रेढीचे $18$ वे पद शोधा.
खालील दिलेले त्रिकुट हे पायथागोरसच त्रिकुट आहे कि नाही हे सकारण लिहा. $(24, 70, 74)$
$\triangle ABC$ व $\triangle DEF$ हे दोन्ही समभुज त्रिकोण आहेत. $A (\triangle ABC) : A (\triangle DEF) = 1 : 2$ असून $AB = 4$ तर $DE$ ची लांबी काढा.
प्रात्येक कार्डावर एक याप्रमाणे 0 ते 5 या पूर्णांक संख्या लिहून तयार केलेली सहा कार्डे खोक्यात ठेवली आहेत, तर खालील घटनेची संभाव्यता काढा.
काढलेल्या कार्डावरील संख्या 1 पेक्षा लहान असणे.
$\tan 7^{\circ} \cdot \tan 23^{\circ} \cdot \tan 60^{\circ} \cdot \tan 67^{\circ} \cdot \tan 83^{\circ}=\sqrt{3}$ हे दाखवा.