Question
खाली दिलेल्या वर्गसमीकरणाच्या मुळाचे स्वरूप ठरवा. $m^2 - 2m + 1 = 0$

Answer

$m^2 - 2m + 1 = 0$ ची $am^2 + bm + c = 0$ शी तुलना करून,
$a = 1, b = - 2, c = 1$
$\therefore \triangle = b^2 - 4ac$
$= (- 2)^2 - 4 \times 1 \times 1$
$= 4 - 4$
$= 0$
$\therefore \triangle = 0$
$\therefore$ दिलेल्या वर्गसमीकरणाची मुळे वास्तव व समान आहेत.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

शुभंकरने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये काही रक्कम गुंतवली. पहिल्या वर्षी $500$ रु., दुसऱ्या वर्षी $700$ रु., तिसऱ्या वर्षी $900$ रु. याप्रमाणे रक्कम गुंतवल्यास $12$ वर्षांत गुंतवलेली एकूण रक्कम काढा.
अंकांची पुनरावृत्ती न करता 2, 3, 5, 7, 9 या अंकांपासून दोन अंकी संख्या तयार केली, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.
ती संख्या 5 च्या पटीत असेल.
जर $\alpha $ व $\beta$ ही $y^2 - 2y - 7 = 0$ या वर्गसमीकरणाची मुळे असतील, तर $\alpha ^2 + \beta^2$ च्या किमती काढा.
समलंब चौकोन ABCD मध्ये, बाजू AB || बाजू PQ || बाजू DC, जर AP = 15, PD = 12, QC = 14 तर BQ काढा.
खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, हे ठरवा. 
D(-2, -3), E(1, 0), F(2, 1)
कोणताही आयत हा चक्रीय चौकोन असतो हे सिद्ध करा.
$\cos^2\theta . (1 + \tan^2\theta ) = 1$ हे सिद्ध करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
कृती: डावी बाजू $= {\square}$
$=\cos ^2 \theta \times \square \ldots \ldots \ldots . .\left[1+\tan ^2 \theta=\square\right]$
$=(\cos \theta \times \square)^2$
$= 1^2$
$= 1$
$=$ उजवी बाजू.
खालील वर्गसमीकरण सोडवा. $5m^2 + 2m + 1 = 0$
योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.
इस्पिक पत्ता मिळणे.
$\triangle ABC$ व $\triangle DEF$ हे दोन्ही समभुज त्रिकोण आहेत. $A (\triangle ABC) : A (\triangle DEF) = 1 : 2$ असून $AB = 4$ तर $DE$ ची लांबी काढा.