Question
आरंभबिंदूचे निर्देशक लिहा.

Answer

आरंभबिंदूचे निर्देशक (0, 0) आहेत.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

x + y = 7 या समीकरणाच्या कोणत्याही दोन उकली लिहा.
खालील वर्गसमीकरणाची मुळे लिहा
(p – 5) (p + 3) = 0
जर $1-\cos ^2 \theta=\frac{1}{4}$, तर $\theta=$ ?
x = 2 आणि y = -1 ही 2x + y = 3 या समीकरणाची उकल आहे का?
खाली दिलेल्या बिंदूंतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढा.
A(2, 3) आणि B(4, 7)
पुस्तकाची किंमत पेनच्या किमतीच्या दुपटीपेक्षा 5 रुपयाने जास्त आहे, हे विधान पुस्तकाची किंमत (x) आणि पेनची किंमत (y) मानून दोन चलांतील रेषीय समीकरणाने दर्शवा.
1 ते 25 संख्या लिहिलेल्या कार्डांच्या संचातून एक कार्ड काढणे या यादृच्छिक प्रयोगासाठी नमुना अवकाश लिहा.
ΔABC हा 60° काढा व तो दुभागा. 
खाली दिलेल्या बिंदूंतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढा.
L(-2, -3) आणि M(-6, -8)
पावन मेडिकल्स औषधांचा पुरवठा करतात, त्यांच्या दुकानातील काही औषधांवर GST चा दर 12% आहे, तर CGST व SGST चा दर किती असेल?