Question
अदृश्य व्यापार म्हणजे काय ?

Answer

पैसे देऊन व्यापार करण्याऐवजी जेव्हा सेवांची देवाण-घेवाण होत असते, त्यास 'अदृश्य व्यापार' असे म्हणतात.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free