Question
पृथ्वीवर वृष्टी कशा प्रकारे होते ?

Answer

आकाशातून किंवा ढगांतून जमिनीकडे पाण्याचा द्रवरूपातील स्वरूपात (उदा., पाऊस) किंवा पाण्याच्या घनरूपातील स्वरूपात (उदा., गारा) 'वृष्टी' होते.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free