Question
अर्थशास्त्रात कोणत्या बाबींचा अभ्यास केला जातो ?

Answer

विविध साधनांचा वापर करून लोकांच्या अमर्यादित गरजा कशा भागवल्या जातात यांचा अभ्यास अर्थशास्त्रात केला जातो.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free