Question
'अति' हा उपसर्ग लागलेले चार उपसर्गघटित शब्द लिहा.

Answer

(i) अतिशहाणा  (ii) अतिसुंदर  (iii) अतिआनंद (अत्यानंद)  (iv) अतिआवश्यक (अत्यावश्यक).

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

दोन अभ्यस्त शब्द लिहा.
पुढील चौकटीत दिलेल्या शब्दांचे वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा :
इनामदार, धारदार, गल्लोगल्ली, अचूक
'बे' हा उपसर्ग लागून तयार होणारे चार शब्द लिहा.
पुढील तक्ता पूर्ण करा :
अवजड, लढाई, निरोगी, जमीनदार,
प्रत्ययघटितउपसर्गघटित
  
  
'सं' हा उपसर्ग असलेले चार शब्द लिहा.
पुढील शब्दांना 'त्व' हा प्रत्यय लावून शब्द तयार करा :
कर्तृ-
'परि' हा उपसर्ग लावून दोन शब्द तयार करा :(i) क्रमा - (ii) श्रम -
'भर' हा प्रत्यय असलेले चार शब्द लिहा :
पुढील तक्ता पूर्ण करा :
अभिनंदन, हळूहळू, सामाजिक, उपमुख्याध्यापक.
प्रत्ययघटितउपसर्गघटितअभ्यस्त
   
   
'णारा' हा प्रत्यय असलेले चार शब्द तयार करा.