Question
'सं' हा उपसर्ग असलेले चार शब्द लिहा.

Answer

(i)संशोधन (ii)संपूर्ण (iii)संभाषण (iv) संघटना

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

'मनः' हा उपसर्ग लावून दोन शब्द तयार करा :
'कडकडाट' सारखे चार अभ्यस्त शब्द लिहा.
'क' हा प्रत्यय असलेले चार शब्द लिहा.
'अभि' हा उपसर्ग असलेले चार शब्द लिहा.
पुढील शब्दांना 'त्व' हा प्रत्यय लावून शब्द तयार करा :
महत् -
'गैर' हा उपसर्ग असलेले चार शब्द लिहा.
कंसातील शब्दांचे पुढे। दिलेल्या तक्त्यात वर्गीकरण करा :
(महत्त्व, लुटुलुटू, निकामी, घेईघेई, चढाई, सुकुमार) 
प्रत्ययघटित शब्दउपसर्गघटित  शब्दअभ्यस्त  शब्द
   
   
 
'पर' हा उपसर्ग लावून पुढील शब्द लिहा :(i) गावी - (ii) देश - (iii) प्रांत - (iv) मुलुख -
पुढील तक्ता पूर्ण करा :
अभिनंदन, हळूहळू, सामाजिक, उपमुख्याध्यापक.
प्रत्ययघटितउपसर्गघटितअभ्यस्त