Question
'भर' हा प्रत्यय असलेले चार शब्द लिहा :

Answer

(i)दिवसभर (ii)हातभर (iii) ओंजळभर (iv)बोटभर

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

पुढील तक्ता पूर्ण करा :
(बिनचूक, शेजारीपाजारी, दुकानदार, वटवट)

प्रत्ययघटित शब्द उपसर्गघटित  शब्द अभ्यस्त  शब्द
     

 

'बिन' हा उपसर्ग लावून तयार होणारे चार शब्द लिहा.
'दिवसेंदिवस' सारखे चार अभ्यस्त शब्द लिहा.
पुढील शब्दांना 'त्व' हा प्रत्यय लावून शब्द तयार करा :
कर्तृ-
पुढील चौकटीत दिलेल्या शब्दांचे वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा :
इनामदार, धारदार, गल्लोगल्ली, अचूक
'अप' हा उपसर्ग असलेले चार शब्द लिहा :
'अति' हा उपसर्ग लागलेले चार उपसर्गघटित शब्द लिहा.
'क' हा प्रत्यय असलेले चार शब्द लिहा.