MCQ
बाबुराव पेंटर यांनी ______ हा चित्रपट काढला.
  • A
    पुंडलिक
  • B
    राजा हरिश्चंद्र
  • C
    सैरंध्री
  • D
    बाजीराव-मस्तानी

Answer

बाबुराव पेंटर यांनी सैरंध्री हा चित्रपट काढला.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

जगातील सर्वच लोकशाही राष्ट्रांपुढील मोठे आव्हान म्हणजे ______.

  • धार्मिक संघर्ष

  • नक्षलवादी कारवाया 

  • लोकशाहीची पाळेमुळे आणखी खोलवर नेणे 

  • गुंडगिरीला महत्त्व

अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.

ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग ________.

गाळलेल्या जागी योग्य शब्द भरा.

ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने __________ व्यवसायावर अवलंबून आहे.

गाळलेल्या जागी योग्य शब्द भरा.

भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे, कारण ________

भारतामधील विखुरलेल्या वस्त्यांचा प्रकार कुठे आढळतो ?
थॉमस कुकने ______ विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला.
लोकशाहीमध्ये _______ निवडणुकीत सामील होऊन सत्तेत प्रवेश करतात.

  • राजकीय पक्ष

  • न्यायालये

  • सामाजिक संस्था

  • वरीलपैकी नाही

लोकशाहीचा गाभा म्हणजे ______.

  • प्रौढ मताधिकार 

  • सत्तेचे विकेंद्रीकरण

  • राखीव जागांचे धोरण

  • न्यायालयीन निर्णय

निवडणूक आयुक्तांची नेमणूक ______ करतात.

  • राष्ट्रपती

  • प्रधानमंत्री 

  • लोकसभा अध्यक्ष 

  • उपराष्ट्रपती

महाबळेश्वरजवळील भिलार हे ______ गाव प्रसिद्ध आहे.