Question
भारताची प्रमाणवेळ कोणती मानली जाते ?

Answer

भारताच्या साधारणतः मध्यातून जाणाऱ्या ८२.५° पूर्व रेखावृत्तावरील स्थानिक वेळ ही संपूर्ण भारताची प्रमाणवेळ मानली जाते.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free