Question
मृत समुद्र म्हणजे काय ?

Answer

अति क्षारतेमुळे या समुद्रात कोणतीही जीवसृष्टी आढळून येत नाही/जिवंत राहू शकत नाही, म्हणून या सागरास 'मृत समुद्र' म्हणतात.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free