Question
धुके, दव आणि दहिवरामुळे कोणत्या समस्या उद्भवतात ?

Answer

अतिशय दाट धुके पडल्यास दृश्यमानता कमी होते आणि त्यामुळे लोहमार्ग-रस्ते-हवाई वाहतूक यांवर परिणाम होतो. धुक्यामुळे अपघातही होतात. दहिवर आणि धुक्यामुळे पिकांचे नुकसान होते, तसेच दव व धुक्यामुळे रोगराई पसरते.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free