Question
चित्रपटांचे बदलते स्वरूप वर्णन करा.

Answer

पूर्वर्वीपेक्षा आज चित्रपटांच्या स्वरूपात खूपच बदल झाला आहे.
(१) कृष्णधवल चित्रपट जाऊन रंगीत चित्रपट येऊ लागले.
(२) पौराणिक, ऐतिहासिक चित्रपटांऐवजी समकालीन परिस्थितीचे चित्रण चित्रपटांत होऊ लागले.
(३) स्टुडिओतील चित्रीकरणाऐवजी देश-विदेशांत चित्रीकरण होऊ लागले.
(४) परकीय भाषांमधील चित्रपट अनुवादित होऊ लागले.
(५) इंग्रजी व अन्य भाषांतील चित्रपट प्रदर्शनाच्या वेळी हिंदी अनुवाद पडदयावर दिसू लागला.
(६) राजकारण, समाजकारण, उद्‌योग, तंत्रज्ञान यांचे प्रतिबिंब चित्रपटांत उमटू लागले.
(७) तीन-चार तास चालणारा चित्रपट दीड-दोन तासांवर आला.
(८) प्रादेशिक भाषांमधील चित्रपट मोठ्या प्रमाणात निघू लागले.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे; म्हणून शासन कोणते प्रयत्न करते ?
कोकण रेल्वेची वैशिष्ट्ये कोणती ते लिहा.
संविधानात नमूद केलेल्या नागरिकांच्या हक्कांच्या तरतुदींचे कोणते परिणाम झाले ?
भारताच्या आर्थिक नियोजनाची उद्दिष्टे कोणती होती, ते लिहा.
७३व्या व ७४व्या संविधान दुरुस्तीने स्त्रियांना कोणते अधिकार मिळाले ?
अणुऊर्जा निर्मितीसंबंधात कोणते प्रकल्प सुरू झाले ?
जग आणि भारताच्या इतिहासात १९९१ हे वर्ष महत्त्वपूर्ण बदलांचे कसे ठरले ?
ईशान्येकडील प्रदेशांना भारताच्या मुख्य प्रवाहात सामील करण्यासाठी स्वातंत्र्यापासून कोणकोणते प्रयत्न झाले ?
सातव्या पंचवार्षिक योजनेत कोणती उद्दिष्टे साध्य करण्याचे निश्चित करण्यात आले होते ?
'इन्सॅट-१ बी' या उपग्रहाचे भारताला कोणते फायदे झाले ?