Question
$\cos^2\theta\  (1 + \tan^2\theta ) = 1$

Answer

डावी बाजू $= \cos^2\theta\  (1 + \tan^2\theta )$
$= \cos^2\theta . \sec^2\theta .....[\because 1 + \tan^2\theta = \sec^2\theta ]$
$=\cos ^2 \theta \cdot \frac{1}{\cos ^2 \theta} \ldots .\left[\because \sec \theta=\frac{1}{\cos \theta}\right]$
$= 1$
$=$ उजवी बाजू
$\therefore \cos^2\theta \ (1 + \tan^2\theta ) = 1$

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

100 रुपये दर्शनी किमतीचा शेअर 30 रुपये अधिमूल्यावर खरेदी केला. दलालीचा दर 0.3 % आहे, तर एका शेअरची खरेदीची किंमत काढा.
$\frac{\sin ^2 \theta}{\cos \theta}+\cos \theta=\sec \theta =$ हे सिद्ध करा.
एका शेअरचा बाजारभाव 200 रुपये आहे. तो खरेदी करताना 0.3 % दलाली दिली, तर या शेअरची खरेदीची किंमत किती?
जर sin 3A = cos 6A, तर ∠A = ?
जर cos (45° + x) = sin 30°, तर x = ?
आकृतीमधील त्रिकोण समरूप आहेत का? असतील तर कोणत्या कसोटीनुसार?
समीकरण$ y + 2x = 19$ आणि $2x - 3y = -3$ साठी $D$ ची किंमत काढा.
खालील दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेढी आहेत कि नाही ते ओळखा. ज्या अंकगणिती श्रेढी असतील, त्यांचा सामाईक फरक काढा. $0.3, 0.33, .0333,...$
आकृती मध्ये PM = 10 सेमी A(ΔPQS) = 100 चौसेमी A(ΔQRS) = 110 चौसेमी तर NR काढा.
खालील बिंदूंतील अंतर काढा.$ A(a, 0), B(0, a)$