Question
$\cot \theta + \tan \theta = \operatorname{cosec} \theta \sec \theta$

Answer

डावी बाजू $= \cot \theta + \tan \theta$
$=\frac{\cos \theta}{\sin \theta}+\frac{\sin \theta}{\cos \theta}$
$=\frac{\cos ^2 \theta+\sin ^2 \theta}{\sin \theta \cos \theta}$
$=\frac{1}{\sin \theta \cos \theta} \ldots . .\left[\because \sin ^2 \theta+\cos ^2 \theta=1\right]$
$=\frac{1}{\sin \theta} \cdot \frac{1}{\cos \theta}$
$= \operatorname{cosec} \theta . \sec \theta$
$=$ उजवी बाजू
$\therefore \cot \theta + \tan \theta = \operatorname{cosec} \theta \sec \theta$

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

खालील दिलेले त्रिकुट हे पायथागोरसच त्रिकुट आहे कि नाही हे सकारण लिहा. $(11, 60, 61)$
कोणताही आयत हा चक्रीय चौकोन असतो हे सिद्ध करा.
नझमा या जीएसटी कायदाअंतर्गत नोंदणीकृत दुकानाच्या मालकी ण आहेत. त्यांनी खरेदीवर एकूण जीएसटी 12,500 रुपये दिला होता व विक्रीवर एकूण जीएसटी 14,750 रुपये गोळा केला आहे, तर त्यांना किती रुपये इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल व त्यांचा देय जीएसटी काढा.
$2, 4, 6, 8.........$ ही अंकगणिती श्रेढी आहे का ते ओळखा.
त्रिज्या अनुक्रमे 4 सेमी आणि 2.8 सेमी असणारी, अंतर्स्पर्शी वर्तुळे काढा.
एक कोन आणि त्याचा कोटिकोन यांच्या मापांतील फरक 10° असल्यास मोठ्या कोनाचे माप किती?
तीन नाणी एकाचवेळी फेकली असता, पुढील घटनांची संभाव्यता काढा.
$i)$ घटना $A:$ एकही छापा न मिळणे.$ii)$ घटना $B:$ कमीत कमी दोन छाप मिळणे.
$2+\sqrt{7}$ व $2-\sqrt{7}$वर्गमुळे असणारे वर्गसमीकरण तयार करा.
खालील दिलेल्या उदाहरणात रेख $PQ$ चे $a : b$ या गुणोत्तरात विभाजन करणाऱ्या $A$ या बिंदूचे निर्देशक काढा. $P(2, 6), Q(-4, 1), a : b = 1 : 2$
खालील दिलेले त्रिकुट हे पायथागोरसच त्रिकुट आहे कि नाही हे सकारण लिहा. $(4, 9, 12)$