Question
एक दिवस ……….. पाऊस पडू लागला. (हलकासा, मुसळधार, मध्यम)

Answer

मुसळधार

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

स्टेशनवर ………….. घेऊन मामा आला होता. (घोडा, बैलगाडी,पैंजण)
परीक्षा असल्यामुळे मुले अभ्यासात ………….. झाली. (मग्न, दंग, गढून)
सर्वत्र प्रसत्र ………….. होते. (वातावरण, हास्य, दृश्य)
इतर मासे तिचे खूप खूप …………… करायचे. (तिरस्कार, लाड, हसवणे)
पाणी वेगाने ……………. होते. (गरम, वाहत, कोमट)
कुंदाला फक्त ………….. दिसत होती. (रझिया, सखा, आई)
पावसामुके नदीचा ………….. वाढत होता. (प्रवास, प्रवाह, प्रभाव)
शाळेची सुट्टी झाल्याबरोबर शाळेच्या मैदानात विदयार्थ्यांचा ………. वाढला. (गलका, आवाज, गोंधळ)
जमिनीवरून पाण्याचे …………… वाहायला लागले. (थेंब, तुषार, लोंढे)
कुंदा धावत येऊन काठावर उभी ………….. राहिली. (क्षणभर, एकटी, थांबून)