Question
एका कुत्र्याच्या ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ मोठं गळू झालं आहे. (कानामागं, पाठीवर, मानेवर)

Answer

कानामागं

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

खेळ खेळल्यामुळे आपल्या आयुष्यात ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ येते. (शिस्त, एकाग्रता, कुशलता)
‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ च्या गिर्यारोहण संस्थेकडून ईशानला ई-मेल प्राप्त झाला. (उत्तरकाशी, दार्जिलिंग, पहलगाम)
केवढा आनंद झाला हे मला ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ (पक्यात सांगता येणार नाही, वाक्यात सांगता येणार नाही, शब्दांत सांगता येणार नाही.)
सर्व मित्रांनी मिळून माऊंटनिअरिंगच्या साहाय्याने उत्तर काशीहून ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ ला जाण्याचा निश्चय केला. (दार्जिलिंग, गंगोत्री, बद्रिनाथ)
आता मोठी ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ झाली आहे. (मुलगी, मांजरी, बाई)
गुडघ्यावर टेकून रेष काढण्यात ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ व्हायचो. (दंग, मग्न, लीन, नम्र)
मनाला ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ देणारा प्रवास कधी संपूच नये असे वाटते. (प्रसन्नता, चैतन्य, उभारी)
‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ आवड मला लहान वयातच लागली होती. (बॅडमिंटनची, हॉकीची, कबड्डीची)
मी ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ शाळेत असताना आर्किमीडिज या शास्त्रज्ञाचा धडा वाचला. (प्राथमिक, माध्यमिक, उच्च)
लीद म्हणजे ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ (बैलाचे शेण, गाईचे शेण, घोड्याचे शेण)