Question
आता मोठी ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ झाली आहे. (मुलगी, मांजरी, बाई)

Answer

मांजरी

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

तुम्ही जसे मोठे व्हाल तसे तुम्ही आपले स्वत:चे ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ व्हा. (पालक, शिक्षक, मार्गदर्शक)
जन्मापासून ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ आहे ती. (आंधळी, खोडकर, चंचल)
मनाला ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ देणारा प्रवास कधी संपूच नये असे वाटते. (प्रसन्नता, चैतन्य, उभारी)
शाळेला सुट्टी लागल्याबरोबर सर्व मित्र ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ ऋषिकेशहून उत्तर काशीला पोहोचले. (बसने, रेल्वेने, टॅक्सीने)
लीद म्हणजे ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ (बैलाचे शेण, गाईचे शेण, घोड्याचे शेण)
एका कुत्र्याच्या ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ मोठं गळू झालं आहे. (कानामागं, पाठीवर, मानेवर)
म्हणजे मग त्या पोटोबाला चांगलीच ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ घडेल. (नक्कल, अक्कल, अद्दल)
‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ आवड मला लहान वयातच लागली होती. (बॅडमिंटनची, हॉकीची, कबड्डीची)
हवाईदलाच्या अधिकाऱ्यांनी त्या मुलांना ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ मिळावे म्हणून राष्ट्रपतींकडे शिफारस केली. (वीरपदक, शौर्यपदक, कांस्यपदक)
एकाचा मोडलेला पाय ‾‾‾‾‾‾‾‾‾‾‾ घालून ठेवला आहे. (टबमध्ये, प्लॅस्टरमध्ये, वाळूमध्ये)