Question
ग्रामीण विकासासंदर्भात कोणती आव्हाने आहेत ?

Answer

ग्रामीण विकासाच्या संदर्भात आपल्या देशासमोर पुढील मोठी आव्हाने आहेत :
(१) आर्थिक व्यवसायांचा विकास करणे.
(२) सामाजिक गरजा व सुविधांचा विकास करणे.
(३) सांस्कृतिक, सामाजिक व वैचारिक दृष्टिकोनांत बदल घडवून आणणे.
(४) जमीन सुधारणा व जलसिंचन प्रकल्पांना गती देणे.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणते प्रकल्प सुरू करण्यात आले ?
NCERT वर कोणत्या कामांची जबाबदारी सोपवण्यात आली ?
NPCIL कंपनी कोणत्या उद्दिष्टांसाठी स करण्यात आली ?
भारतात वनसंपत्तीवर आधारित कोणते व्यवसाय चालतात ?
खडू-फळा (ऑपरेशन ब्लॅकबोर्ड) या योजनेत सुरुवातीस कोणत्या उपक्रमांचा समावेश होता ? १९९४ साली त्यात कोणत्या गोष्टींचा नव्याने समावेश केला?
जयपूर फूट' तंत्रज्ञानाचे दिव्यांग रुग्णांना कोणते फायदे झाले ?
लालबहादूर शास्त्रींच्या राजवटीचे विशेष लिहा.
ग्रामीण विभागाने आजवर शहरी विभागाला कोणत्या गोष्टी दिल्या आहेत ?
तुमच्या वापरात असणाऱ्या कोणकोणत्या सुविधांमध्ये उपग्रह तंत्रज्ञानाचा प्रभाव पडलेला आहे ?
प्रदेशवाद हा प्रगत व अप्रगत अशा दोन्ही राज्यांत कसा बळावतो ?