Question
दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणते प्रकल्प सुरू करण्यात आले ?

Answer

दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत पुढील प्रकल्प सुरू करण्यात आले -
(१) दुर्गापूर, भिलाई व राऊरकेला येथील पोलादाचे कारखाने.
(२) सिंद्री येथील रासायनिक खतांचा कारखाना.
(३) चित्तरंजन येथील रेल्वे इंजिनांचा कारखाना.
(४) पेरांबूर येथील आगगाडीच्या डब्यांचा कारखाना.
(५) विशाखापट्टणमचा जहाज बांधणीचा कारखाना.
(६) भाक्रा-नांगल, दामोदर यांसारखी प्रचंड धरणे.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

शेतीच्या विकासात कृषी विद्यालये/महाविद्यालये कोणती भूमिका बजावतात ?
वृत्तपत्रांचे महत्त्व स्पष्ट करा.
भारतीय संविधानाने स्वीकारलेल्या 'स्त्री-पुरुष समानता' या तत्त्वाचे स्त्रियांना कोणते फायदे झाले ?
भारतात वनसंपत्तीवर आधारित कोणते व्यवसाय चालतात ?
भारतीय महिला आयोगाने कोणत्या मुद्द्यांच्या आधारे स्त्रियांच्या स्थितीचा अभ्यास केला ?
दरहजारी पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण का घटत आहे याची कारणे शोधा
अनुसूचित जाती-जमातींच्या विकासासाठी सरकारने कोणते प्रयत्न केले ?
खडू-फळा (ऑपरेशन ब्लॅकबोर्ड) या योजनेत सुरुवातीस कोणत्या उपक्रमांचा समावेश होता ? १९९४ साली त्यात कोणत्या गोष्टींचा नव्याने समावेश केला?
दूरसंचार विभागाची कशा रितीने पुनर्रचना करण्यात आली ?
सुरुवातीच्या काळात कोणत्या घटनांतून समाजाला स्त्री-शक्तीचा प्रत्यय आला ?