इतिहास - विज्ञान व तंत्रज्ञान — Social Studies STD 9 — Question
Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesइतिहास - विज्ञान व तंत्रज्ञान3 Marks
Question
NPCIL कंपनी कोणत्या उद्दिष्टांसाठी स करण्यात आली ?
✓
Answer
न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCIL) ही कंपनी पुढील उद्दिष्टपूर्तीसाठी स्थापन करण्यात आली : (१) विद्युतनिर्मिती करणे. (२) सुरक्षित, स्वस्त आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून फायदेशीर विद्युतनिर्मितीचे तंत्रज्ञान सिद्ध करणे. (३) या तंत्रज्ञानाबाबत देशाला स्वावलंबी करणे.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.